THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

विज्ञान

-मजेशीर कामाचे वाटाने🎡🎡🚟 विज्ञान खेळणी/.प्रयोग भाग 1 🎡🎡✈🌺 मजेशीर कामाचे वाटाने🌺🌺 साहित्य- पाणी,  वाटाणे, छोट्या काड्या🌺🍀--कृती- वाटाणे रात्रभर पाण्यात भिजू घाला2) वाटाणे पाणि शोषून घेतात, नरम होतात व आकाराने मोठे होतात3) खराटाच्या काड्या किवां दात कोरायच्या काड्या घेतल्या तरी चालतील4) आता तुम्हाला हवे असलेले आकाराचे उदा- घर, झोपडी, कपांउड , त्रिकोण , चौकोण, पुल, त्रिमिती युक्त भौमितिक आकृत्या याप्रमाणे काड्या वाटाण्यात टोचूनघ्या5) दोन.तिन दिवस वाटाणे सुकू द्या6) वाटाणे सुकतात  आकुंचन पावतात व काड्यांना घट्ट पकडून ठेवतात7) अश्यारितीने आपले आकार  पक्के झाल्यावर  त्याला रंग द्या✌🏻- फायदे-मुलांची सर्जन शिलता वाढते व स्वनिर्मितीचा आनंद मिळेलव शैक्षणिक साहित्य तयार करता येईल�
-पाण्याचे रंगीत थर🎡🎡🎡🎡🚟 विज्ञान खेळणी / प्रयोग 2 🎡🎡🌺 पाण्याचे रंगीत थर🌺साहित्य--एक काचेचा उंच प्याला, चार वाट्या , चमचा, मीठ , थंड व गरम पाणी,  पाण्यात मिसळणारे कोणतेही चार रंग🍀 कृती--1) दोन वाटीत थंड व दोन वाटीत गरम पाणी घ्या2) एका गरम व एका थंड.वाटीत थोडे मिठ मिसळून घ्या3) प्रत्येक वाटीत वेगळे वेगळे रंग मिसळून वेगळे वेगळे रंगीत पाणी तयार करा4) आता उंच काचेच्या प्यालात प्रथम थंड खारट पाणि साधारण एक इंचापर्यंत घ्या5) आता साधे थंड पाणी एकदम हळूवारपणे प्याल्याच्या काठावरून घसरवत टाका जेणेकरून खालील पाणी हलणार नाही6) आता गरम खारट पाणि अतिशय हळुवार पणे प्यालाच्या  काठावरून सोडा7) आता गरम साधे पाणी सोडा🙏🏻 टिप- प्रत्येक पाण्याचा थर कमीतकमी एक इंचभर असावयास पाहिजे8) पाण्याचा थर एकमेकात मिसळत नाही ते तसेच राहत असल्यामुळे आकर्षक कलर बॅन्ड मिळतात🌺 विज्ञान तत्व- पाण्यात मिठ घातल्यामुळे व पाणि गरम केल्यामुळे पाण्याच्या घनतेत फरक पडतो त्यामुळे पाणि एकमेकात मिसळत नाही🌺 हाच प्रयोग आपण वेगवेगळे तेल घेवून सुद्धा करू शकतो  तेल गरम करणे व मिठ मिसळण्याची आवश्यकता नाही
3 -साबन फुगा🎡🎡🎡 विज्ञान खेळणी / प्रयोग भाग  3 🎡🎡🎡🍀 साबन फुगा🍀साहित्य-- शॅम्पू साबनाचे तुकडे  कपडे धुवायचे पावडर साखर  पाणी तारेचा तुकडा🌺कृती--1)  सर्व प्रथम   शॅम्पू साखर (चिमूटभर) साबन  कापड धुवायचे पावडर  एकत्र करून द्रावण तयार करून घ्या2) एक सरळ बारीक ताराचा तुकडा घेऊन त्याला एका टोकाला बागंडीसारखा आकार द्या3) तयार केले ल्या गोलाकार आकाराच्या कडेवर पुन्हा छोटा बारीक तार गुडांळा जेणेकरून गोलाकार आकार खडबडीत होइल4) आता तुमच्या जवळ वर गोलाकार आकार  व त्याला चिकटून असलेल्या  लांब तार (हॅन्डल)  लाॅलीपाॅप सारखा आकार तयार होइल5) तारेचे हॅन्डल 45 अंशाने तिरपट करा6) हॅन्डल द्रावणात बुडवा आता तुम्हाला त्यावर साबनाचा पातळ पडदा तयार झालेला असेल7) पडद्यावर हळुवार पणे फुकंर मारा साबनाचे फुगे हवेत उडू लागेल🌺 टिप -- गोलाकार चौकोनी त्रिकोणी कोणत्याही आकारात बनवू शकता

No comments:

Post a Comment