THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

पुस्तिकेतील महत्त्वाच्या नोंदी

पुस्तिकेतील महत्त्वाच्या नोंदीसेवापुस्तक अद्ययावत करतांना खालील बाबींच्या नोंदी केलेल्या आहेत किंवा नाही हे तपासून पहावे व नसतील तर तशा नोंदी घेऊन सेवापुस्तक अद्ययावत करावे.👉१. पहिल्या पानावरील जन्मतारखेची नोंद पडताळणी👉२. पहिल्या पानावरील नोंद दर पाच वर्षांनी तपासणी करुन प्रमाणित करणे.👉३. वैद्यकिय दाखल्याची  नोंद.👉४. जात पडताळणी बाबतची नोंद.👉५. भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक नोंद.👉६. निवृत्तीवेतन नामनिर्देशनाची नोंद.👉७. मृत्यू अन सेवानिवृत्ती उपदान नामनिर्देशनाची नोंद.👉८. गटविमा योजणेच्या सदस्यत्वाची नोंद.👉९. गटविमा योजणेच्या वर्गणीची नोंद. ( सुरुवातीची व वेळोवेळी बदलानुसार )👉१०. गटविमा नामनिर्देशनाची नोंद.👉११. विहीत संगणक अर्हता परिक्षा उत्तीर्ण नोंद.👉१२. सेवांतर्गत प्रशिक्षणाची नोंद.👉१३. वार्षिक वेतनवाढ नोंद.👉१४. वार्षिक वेतनवाढ मंजुरीनंतर रकाना क्र. ८ मध्ये कर्मचाऱ्याची स्वाक्षरी.👉१५. नाव बदलाची नोंद.👉१६. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती आदेशाची नोंद.👉१७. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती नुसार कार्यमुक्त / हजर / पदग्रहण अवधी नोंद.👉१८. सेवेत कायम केल्याची नोंद.👉१९. स्वग्राम घोषनापत्राची नोंद.👉२०. वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती नोंद व पडताळणीची नोंद.👉२१. पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना / एकस्तर यामुळे झालेल्या वेतन निश्चितीची नोंद.👉२२. पुरस्कार प तद्नुषंगिक अनुज्ञेय लाभाच्या नोंदी.👉२३. अर्जीत / परावर्तीत रजा दर सहामाही जमा केल्याची नोंद.👉२४. घेतलेल्या रजेच्या आदेशाची नोंद व रजा लेख्यात खर्ची घातल्याची नोंद.👉२५. रजा प्रवास सवलत नोंद.👉२६. दुय्यम सेवापुस्तक दिल्याबाबतची नोंद.👉२७. मानीव दिनांक / वेतन समानीकरण संबंधीच्या नोंदी.👉२८. सेवा पडताळणीची नोंद.👉२९. जनगणना रजा नोंद.👉३०. सुट्टीच्या कालावधीत प्रशिक्षण झालेल्या रजा नोंदी.👉३१)हिंदी व मराठी भाषा पास झाल्याची वा सुट मिळाल्याची नोंद--

No comments:

Post a Comment