THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Marathi grammar

व्याकरण१.व्याकरण :भाषेतील वाक्ये,वाक्यातील शब्द व त्याच्या परस्परांशी असलेला संबंध ज्या शास्त्रात केला जातो त्यास व्याकरण म्हणतात.२.वर्ण विचार :ज्या शब्दाचे पृथक्करण होत नाही त्यास वर्ण म्हणतात.१.स्वर :ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे पुर्ण होतो त्यास स्वर म्हणतात .१.ऱ्हस्व स्वर : अ,इ,उ,ऋ,लृ .२.दिर्घ स्वर : आ,ई,ऊ,ए,ऐ,ओ,औ.३.स्वरादी : ज्या वर्णाचा उच्चार अगोदर स्वराच्या साह्याने होतो त्यास स्वरादीम्हणतात उदा-अं,आ:४.सहजतीय स्वर :एकाच उच्चार स्थानातून निघणारे उदा-अ,आ /इ,ई /उ,ऊ .५.विजातीय स्वर : भिन्न उच्चार स्थानातून निघणारे स्वर उदा-अ,इ /आ,ई /अ,उ .६.सयुक्त स्वर :दोन स्वर मिळून बनलेले स्वर म्हणजे सयुक्त स्वर होय .उदा-अ +इ =ऐ,अ +उ =ओ,अ +ओ =औ .२.व्यंजन :ज्या वर्णाचा उच्चार स्वराचे साह्य घेऊन होतो त्यास व्यंजन म्हणतात .१.महाप्राण व्यंजन : ह,चे प्राबल्य असते.२.अल्प प्राण व्यंजन :ह,चे प्राबल्य नसते.३.स्पर्श व्यंजन :क,च,ट,त,प४.अंतस्थ व्यंजन :य,र,ल,व.५.उष्ण व्यंजन :श,ष,स६.नासिक्य : ड;,त्र,ण,न,म .३.वर्णाची उच्चार स्थाने :१.कंठ्य :क,अ,आ.२.तालव्य :च,इ,ई,३.मूर्धन्य :ट,र,स.४.दंत्य : त,ल,स५.ओष्ठ्य :प,उ,ऊ .६.अनुनासिक : ड;,त्र,ण,न,म,७.कंठ तालव्य :ए,ऐ.८.कंठ ओष्ठ :ओ,औ.९.दान्तोष्ठ : व .४.वर्णमाला शिकवितांना वापरावयाचे दृक श्राव्य साधने :१.वर्णमालेच तक्ता वापरणे.२.शब्द पट्या वापराव्या.३.चित्राचा वापर करावा–गरुड“ग”४.खादा फलक वापरावा.५.रेषा,गोल,अर्धवर्तुळ,कमान काढून दाखवणे,६.रंगीत खडू व रंगीत चित्राचा वापर करणे .७.विद्यार्थाला वर्णमालेच्या वह्या बाजारातुन उपलब्ध करून देऊन प्रात्यक्षिक देणे.८.हस्ताक्षर स्पर्धा घेणे.५.शब्दाच्या जाती :१.विकारी शब्द : ज्या शब्दाचे लिंग,वचनं,बदल होतो त्यास विकारी शब्द म्हणतात.१.नाम (संज्ञा )व्यक्ती,वस्तु,स्थान,पदार्थ,जागा,१.व्यक्ती वाचक संज्ञा :सीताराम,गोपाल.२.जातीवाचक संज्ञा :गाव,नदी.३.भाववाचक संज्ञा :लहानपण,धैर्य.४.समूह वाचक संज्ञा :भीड,संघ .द्रव्य वाचक संज्ञा :पाणी,सोना२.सर्वनाम :नामाचा वारंवार उपयोग टाळण्यासाठी१.पुरुषवाचक सर्वनाम : मी,तु.२.निश्चय वाचक सर्वनाम : हे,ते,त्या,३.अनिश्चय वाचक सर्वनाम : कोणी,काही.४.संबंध वाचक सर्वनाम : जो,जी,जे .५.प्रश्न वाचक सर्वनामे :का?काय?कोठे?कोण?कोणाला?कोणाचा?कोणता?केंव्हा?किती?३.विशेषण :नाम व सर्वनाम बदल अधिक माहिती देणे .१.गुण वाचक विशेषण :लहान,मोठा,सुंदर,हुशार .२.संख्या वाचक विशेषण : एक,दोन.तीन.३.परिणामवाचक विशेषण : चांगला परिणाम,वाईट परिणाम .४.संकेत वाचक विशेषण :हे,ते .४.क्रियापद :एखादी क्रिया घडणे .१.सकर्मक क्रियापद :पाहणे,खेळणे .२.अकर्मक क्रियापद : हसणे,रडणे.धावणे,३.संयुक्त क्रियापद :आहे,होता,असेल .२.अविकारी शब्द : ज्या शब्दाचे लिंग,वचन,यामध्ये बदल होत नाही त्यास अविकारीशब्द म्हणतात.१.क्रियाविशेषण :क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणे .१.स्थान वाचक क्रियाविशेषण : जेव्हा,तेव्हा .२.कालवाचक क्रियाविशेषण :आज,काल .३.परिणामवाचक क्रियाविशेषण :जास्त,सर्व.४.रितीवाचक क्रियाविशेषण : अचानक,हळूहळू,जोरात .२.शब्दयोगी अव्यव :नामाला व सर्वनामाला अर्थ बोध होण्यासाठी जोडून येणारा शब्द .स,ला,ना,ते,आत,बाहेत,जवळ,पुढे .३.उभयान्वयी अव्यय :दोन किंवा तीन वाक्य एकत्र करणारा शब्द .आणि,पण,परंतु,किंवा .४.केवळ प्रयोगी अव्यय :आपल्या मनातील विकाराला अभिव्यक्त केले जाणारे शब्द.वाह !,अरे !,छट !५.लिंग विचार व वचन विचार :लिंग विचार :१.पुल्लिंग–मोर,विद्वान,उंट .२.स्त्रील्लिंग :लांडोर,विदुषी,सांडणी.३.नपुसकलिंग : झाड,घर,पुस्तक .वाचन विचार :१.एक वचन: पुस्तक .२.अनेक वचन : पुस्तके .३.बहुवचन : आपण,तुम्ही .सारे,सर्व,६.संधी विचार:१.जगन्नाथ : जगत +नाथ .२.गुर्वाज्ञा : गुरु +आज्ञा .३.सुर्याद्य : सूर्य + उदय .४.लंकेश्वर : लंका + ईश्वर .५.जलौघ : जल + ओघ .६.यशोधन : यश + धन .७.महर्षी : महा +ऋषी .८.विद्यार्थी : विद्या +अर्थी .९.सिंहासन : सिंह + आसन .१०.श्रेयश : श्रेय + यश .७.समास विचार :१.तत्पुष समास : गायरान,कुभकर,अज्ञान,नापसंत,अनादर,अग्रेसर,मावसभाऊ,साखरभात .२.द्वंद समास :१.इतरेतर द्वंद समास : आणि,वकृष्णार्जुन =कृष्णा आणि अर्जुन,खरेखोटे =खरे व खोटे.२.वैकल्पिक द्वंद समास : अथवा,किंवा,वा.जयापजय =जय अथवा पराजय.यशपयश =यशा अथवा अपयश .३.समाहार द्वंद समास : वगैरे .मीठभाकर =चटणी,कांदा,वगैरे.देवधर्म =पुजा,आज्ञा,वगैरे.३.दिवगु समास :१.नऊग्रह : नऊग्रहाचा समूह.२.पंचपाळे : पाच पाल्याचा समूह.३.नवरात्र : नऊ रात्रीचा समूह.४.पंचवटी : पाच नद्याच समूह .४.बहुब्रूही समाज :१.पितांबर : पिवळे वस्त्र धारण केले आहे असा तो महादेव .२.नीलकंठ : नीळा आहे कंठ असतो .३.गजानन : गजाचे आनंदअसतो.४.भालचंद्र : ज्याच्या शरीरावर भाला असतो.५.अव्यायी भाव समास :१.दररोज : प्रत्येक दिवसी .२.दरवर्षी : प्रत्येक वर्षी .८.प्रयोग ओळख :१.मुले विटी दांडू खेळतात : कर्तरी प्रयोग.२.गवळ्याने गाईला बांधले : भावे.३.रामाने आंबा खाल्ला : कर्मणी प्रयोग .४.राजु घरी आहे नाही : कर्तरी प्रयोग .५.राक्षसाने युद्ध केले : कर्मणी प्रयोग .६.रामाने रावणास मारले : भावे प्रयोग .९.वाक्य विचार :१.अर्थावरून वाक्याचे प्रकार :१.विधानात्मक वाक्य : मी मराठी वाचतो.२.प्रश्नार्थक वाक्य : तु मराठी वाचतो?३.आज्ञार्थी वाक्य : हिंदी वाचा.४.उदगार वाचक वाक्य : वाह ! खूप मोठे आहे.५.नकारात्मक वाक्य : मी गणित वाचत नाही .६.होकारात्मक वाक्य : मी गणित सोडवतो.१०.रचनेवरून वाक्याचे प्रकार :१.सरल (शुद्ध ) वाक्य : मी मराठी वाचतो एक क्रिया.२.मिश्र वाक्य : एक वाक्य प्रधान दुसरे गौण वाक्य.उदा-तो म्हणाला कि मी पुस्तक वाचीन.३.सयुक्त वाक्य : अनेक उपवाक्य असतात.उदा–राजू शाळेत गेला त्याने शिक्षकास विचारले आणि पेपर सोडायला बसला.११.काळ विचार :१.वर्तमान काळ : मी मराठी वाचतो.२.भूतकाळ : मी मराठी वाचले .३.भविष्य काळ : मी मराठी वाचीन.१२.एकूण विरांम् चिन्ह :१.पुर्ण विरांम् (.) : मी पुस्तक वाचतो.२.अर्ध विरांम् (;)संयुक्त वाक्यात असतो.३.अल्प विरांम् (,) :टिळक,नेहरू ही चांगली माणसे होती.४.प्रश्न चिन्ह (?) :तु काय वाचतो?५.उदगारवाचक (!) वाह ! काय चांगले गाडी आहे.६.अवतरण चिन्ह (“ “)(‘ ‘):दादा म्हणाला, “तुलदास राम भक्त होते”.७.संयोग चिन्ह (-) : काम-क्रोध त्याग करावा.८.निर्देशक चिन्ह (--): आपले दोन शत्रू आहेत --काम आणि क्रोध .९.कंस () स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे म्हणून मी तो मी मिळवणारच (लोकमान्य टिळक )१०.द्वी बिंदू : मोर : आपला राष्ट्रीय पक्षी आहे.११.अधोरेखा (---------- ): चुकीचे ऐकणे म्हणजे .......... होय.(अपश्रवन)१३.व्याकरणाच्या अध्यापन पध्दती:१.उदगामी पध्दती : (रॉजर बेकन )प्रथम उदाहरण देणे नंतर त्यावरून नियम स्पष्ट करणे .विशेषां कडून सामान्यकडे ह्या अध्यापन सूत्राचा वापर केला जातो.२.अवगामी पद्धती : (आरिस्टोटल )प्रथम नियम सांगणे व त्यावरून उदाहरण विचार सामान्याकडून विशेषाकडे या अध्यापनसूत्राचा वापर केला जातो.

No comments:

Post a Comment