THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

विभाज्यतेच्या कसोट्या

विभाज्यतेच्या कसोट्या👇👇👇👇👇👇👇🌺हे पण लक्षात ठेवा🌺आपणास 2,3,4,5,6,7 ,8,9,10,11 यासंबंधी भागाकार चे कसोट्या माहिती आहे(1) जेव्हा संख्येत सहाही अंक सारखेच आलेले असतात तेव्हा त्या सख्येंला 7,11,13,37 ह्या संख्येने निश्चितच भाग जातो(2)ज्या सहा अंकी संख्येतील अंक प्रत्येकी तीन वेळा क्रमाने पुन्हा येत असतील तर त्या संख्येस 7,13,37 ने हमखास भाग जातो    परंतु  11 ने पुर्ण भाग जात नाहीउदा.  626262   181818(3) 224411या संख्येस  केवळ 11 ने भाग जातो(4) एक अंकी एकुण संख्या9=9×10 चा घात 0=(1ते9)(5) दोन अंकी एकुण संख्या 90=9×10चा घात 1=(10ते99)(6) तिन अंकी एकुण संख्या=900=9×10चा घात2(100ते999)(7) चार अंकी एकुण संख्या=9000=9×10चा घात3               (1000ते9999)(8) सात अंकी एकुण संख्या=9×10चा घात 6(1000000ते9999999) असतात

No comments:

Post a Comment