THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Sunday 13 December 2020

*Scholarship शिष्यवृत्ती – (पाचवी व आठवी)*

विषय: मराठी

घटक : 3 : कार्यात्मक व्याकरण

उपघटक : 3.3 : लिंग

लिंग – Online scholarship test 👇

https://bit.ly/348t7sM

*उपघटक : 3.3 : लिंग*

नामाच्या रूपावरून एखादी वस्तू पुरुषजातीची आहे. स्त्रीजातीची आहे की दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही, असे ज्यावरून कळते त्याला शब्दाचे लिंग म्हणतात.
मराठी भाषेत लिंग तीन प्रकारची आहेत. – पुल्लिग स्त्रीलिंग नपुंसकलिंग
1) पुल्लिंग – पुरुष किंवा नर जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला पुल्लिंगी शब्द म्हणतात.
उदा. डोंगर, चंद्र, समुद्र, रस्ता, दरवाजा, वाघ
2) स्त्रीलिंग – स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला स्त्रीलिंगी शब्द म्हणतात.
उदा. टेकडी, चांदणी, नदी, वाट, खिडकी, वाघीण.
3) नपुंसकलिंग- ज्या शब्दांमधुन पुरुष किंवा स्त्री यापैकी कोणत्याचा जातीचा बोध होत नाही अशा शब्दालानपुसकलिगी शब्द म्हणतात.
उदा. कपाट, झाड, मंदिर, टेबल, जहाज, मूल. |

READ MORE ON 👇
https://bit.ly/348t7sM