THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

ताळा करण्याची सोपी पद्धत

े ताळा करण्याची सोपी पद्धत बेरीज👇👇👇👇👇👇👇गणितामध्ये ताळा करण्याची सोपी पद्धतबेरीज1823+234=2057आलेले उत्तर बरोबर आहे किंवा नाही हे पडताळून पाहण्यासाठी दिलेल्या संख्येतील प्रत्येक अकांची बेरीज एकअंकी येईपर्यंत करावी1823=1+8+2+3  =14234=   2+3+4         =9आता 14+9 =23 = 2+3= (5)आता आलेल्या उत्तराचे एकअंकी उत्तर येईपर्यंत बेरीज करा2057 = 2+0+5+7 =14                             =   =1+4=5दोन्ही बाजूंचे उत्तर  5 येत आहे   म्हणजे। आपली बेरीज बरोबर आहेवजाबाकी82314-23415=58899ताळा करण्यासाठी  प्रत्येक अंकाची  एकअंकी उत्तर येईपर्यंत बेरीज करा82314=8+2+3+1+4=181+8=(9)23415=2+3+4+1+5= 151+5=(6)वजाबाकी चे गणितअसल्यामुळे येथे वजाबाकी करावी( 9)-(6)=3आता उत्तराची बेरीज करा58899=5+8+8+9+9=39=3+9=12= 1+2=3दोन्ही बाजूंचे उत्तर 3 येत आहे म्हणजे वजाबाकी  बरोबर आहेताळा करतांना आकडेमोड बोटांच्या काड्यांवर केली तर सरावाने काही सेकंदात उत्तर तपासता येतात

No comments:

Post a Comment