Online फॉर्म भरण्यासंबंधी सूचना
Online फॉर्म भरण्यासंबंधी सूचना
महत्वाच्या सूचना :
1) शाळेची माहिती भरल्याशिवाय विद्यार्थ्याचे फॉर्म भरू नये.
2) केंद्र संकेतांक मागील वर्षी जो होता तोच टाकावा, या अगोदर विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस बसले नसल्यास गटशिक्षणाधिकारी कार्यालयास संपर्क करून केंद्र संकेताबाबत माहिती घ्यावी.
3) बँक खाते क्रमांक विद्यार्थ्याचाच टाकावा, विद्यार्थ्याचे खाते नसल्यास रकाना रिकामा सोडवा.
अधिक माहिती साठी खालील लिंकचा वापर करावा :
No comments:
Post a Comment