THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

9, 99, 999, 9999, ने सोप्या पद्धतीने गुणाकार

9, 99, 999, 9999, ने सोप्या पद्धतीने गुणाकार करणे🌺🌺 9, 99, 999, 9999, ने  सोप्या पद्धतीने गुणाकार करणे🌺🌺7×9=7 पेक्षा 1 ने कमी संख्या = 6आता 9-6=37×9=63🌺 7×99=7 पेक्षा 1 ने कमी संख्या=699-6=937×99 =693🌺 7×999=7 पेक्षा 1ने कमी संख्या 6999-6= 9937×999=6993🌺7×9999=7 पेक्षा 1ने कमी संख्या 69999-6=99937×9999=69993🌺 847×999=8 4 7 पेक्षा 1 ने कमी संख्या 846999-846=153847×999=846153🌺 847×9999=8 4 7 पेक्षा 1 ने कमी संख्या 8469999-846=9153847×9999=8469153🍀🍀 करून पहा सरावाने तोंडी उत्तरे काढता येतील🍀🌺 टिप ---  याप्रकारे फक्त  9 , 99, 999,9999  पेक्षा मोठ्यासंख्येच्या गुणाकार करता येणार नाहीउदा. 847×99 🌺

No comments:

Post a Comment