THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

.शिक्षकांची भूमिका

शिक्षकांची भूमिका शिक्षकांची   भूमिका.......शिक्षकांची   भूमिका....
..1)शाळेत लवकर जावे शाळेसाठी जास्तीचा वेळ द्यावा .2)दैनदिन कामाचे नियोजन करावे य़शस्वीतेसाठी नियोजनाचा अवलंब करावा .3) महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करणे .4)शाळा सुसज्ज ठेवणे .5)विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारणे .6)आपले वर्तन प्रेरणादायी , अनुकरणीय व आदर्शवत असावे .7)पालक संपर्क वाढवणे .8) ग्रामस्थाशी हितसंबध ठेवावेत .9) समाजाला मदत करणे व समाजाची मदत घेणे .10)स्वत;ची शैक्षणिक  पात्रता उंचावणे .

11)विशेष कला गुण संपादन करणे .12)उत्तम मार्गदशर्क व प्रशासक म्हणून भूमिका बजावणे .13)आपले ज्ञान ,अनुभव कौशल्य याचा उपयोग विद्यार्थी व समाजासाठी करणे .14)पालक ,ग्रामस्थ प्रती प्रातिष्ठत, वरिष्ठ अधिकारी सहकारी शिक्षक व समाज यांचा आदर करणे .15)प्रत्येकाशी नम्रतेने व सौजन्याने वागावे .16) नेतृत्व गुण व संघटन कौशल्य असावे .17)शालेयस्तरावरील विविध योजनाची अमलबजावणी करणे .18)आपल्या अंगी निर्णय क्षमता असवी .19)शालेय व्यस्थापन कुशल असावे .20)विद्यार्थी व शाळेवर पर्यवेक्षण असावे 


.21)अध्यापनासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी तयार असावी.22)अध्ययन अध्यापनाची विशेष कौशल्य आत्मसात करणे .23) कार्यक्षमता व कार्य प्रेरणा असावी .24)सर्वाना सोबत घेवून काम करावे . सहकरी शिक्षकावर विश्वास दाखवावा .25)आपल्याजवळ असणारे मनुष्यबळ वेळ , पैसा यांचे योग्य नियोजन करून शालेय कामकाज करावे . 26)शाळा गावात गेली पाहिजे व गाव शाळेत आला पाहिजे .

No comments:

Post a Comment