THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

जनरल नॉलेज

जनरल नॉलेज( A ) क्रिकेट विश्वकप विजेता देश०१ ) १९७५ = वेस्ट इंडीज०२ ) १९७९ = वेस्ट इंडीज०३ ) १९८३ = भारत०४ ) १९८७ = ऑस्ट्रेलिया०५ ) १९९२ = पाकिस्तान०६ ) १९९६ = श्रीलंका०७ ) १९९९ = ऑस्ट्रेलिया०८ ) २००३ = ऑस्ट्रेलिया०९ ) २००७ = ऑस्ट्रेलिया१० ) २०११ = भारत११ ) २०१५ = ऑस्ट्रेलिया————————————————————————————————————————————————————————————————( B ) ओलम्पिक स्पर्धेतील काही खेळ०१) धावणे०२ ) अडथळ्याची शर्यत०३ ) उड्या – लांब उडी , उंच उडी , बांबू उडी .०४ ) गोल फेक०५ ) थाळी फेक०६ ) भाला फेक०७ ) चालणे०८ ) पोहणे०९ ) नेमबाजी१० ) हातोडा फेक११ ) कुस्ती१२ ) बॉक्सिंग१३ ) जुडो१४ ) तलवारबाजी१५ ) बास्केट बॉल१६ ) हॉली बॉल१७ ) हंड बॉल१८ ) फुट बॉल१९ ) हॊकि२० ) वेट लिफ्टिंग२१ ) सायकलिंग२२ ) जिम्नास्तिक२३ ) टेनिस२४ ) टेनिस बॉल————————————————————————————–————————————————————————————–( c ) काही कादंबऱ्या व त्यांचे लेखक1.ययाती—— वि.स.खांडेकर2.गारंबीचा बापू——श्री ना पेंडसे3. रथचक्र———— श्री ना पेंडसे4. शितू————- गो.नी.दांडेकर5. बनगरवाडी———- व्यंकटेश मांडगूळकर6. फकिरा———— अण्णाभाऊ साठे7. स्वांमी ———- रणजित देसाई8. श्रीमान योगी——– रणजित देसाई9. कोसला————- भालचंद्र नेमाडे10. कोंडूरा———— शिवाजीराव सावंत11. झुंज—————-ना.स.इनामदार12. आनंदी गोपाळ——–श्री.ज.जोशी13. माहीमची खाडी——– मधु मंगेश कर्णिक14. गोतावळा——— आनंद य़ादव15. पाचोळा———रा.रं.बोराडे16. मुंबई दिनांक——- अरुण साधु17. सिंहासन——- अरुण साधु18. गांधारी———- ना.धो.महानोर19.वस्ती वाढते आहे——–भा.ल.पाटील20. थँक यू मिस्टर ग्लाड———-अनिल बर्वे21. घर गंगेच्या काठी———ज्योत्स्ना देवधरे22. वस्ती———– महादेव मोरे23. पवनाकाठचा धोंडी ———गो.नी.दांडेकर24. सावित्री————- पु.शी.रेगे25. बॅरिस्टर———– जयवंत दळवी26. श्यामची आई——— साने गुरुजी27. आस्तीक ———– साने गुरुजी28. अकुलिना————- पु.भा.भावे29. आकाशाची फळे——–ग.दि.मांडगूळकर30. काळेपाणी———–वि.दा.सावरकर31. मृण्मयी———— गो.नी.दांडेकर32. पडघवली———– गो.नी.दांडेकर——————————————————————————————

No comments:

Post a Comment