मुख्याध्यापक GR
मुख्याध्यापक
शासननिर्णय
|
download
|
श्रीमती शांताबाई हजारी, यांनी श्रीमती भारती हजारी, मुख्याध्यापक, इंडियन एज्यु.सोसायटी, हिंदु कॉलनी, दादर, मुंबई यांचे पदोन्नती अनुषंगाने केलेल्या तक्रारीची चौकशी करण्याकरिता समिती गठीत करणेबाबत. ३०/११/२०१५
============================================= १४६ नविन शासकिय प्राथमिक आश्रमशाळांमधील मुख्याध्यापक यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करणेबाबत ५/१/२०१५ | |
शालेय पोषण आहार योजनेबाबत मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी करणेबाबत. दि २६/२/२०१४
| |
राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित माध्यमिकउच्च माध्यमिक सैनिकी शाळा व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना उपमुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापक पदावर पदोन्नति मिळाल्यानंतर त्यांची मूळ पदावरील वेतनश्रेणी संरक्षित करणे/पदोन्नतिच्या पदावर वेतन निश्चिती करणेबाबत. १९/७/२०१२
============================================== बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापकांची अतिरिक्त पदे मंजूर करण्याबाबत. दि ७/१२/२०११ | |
मुख्याध्यापकाची वेतननिश्चिती वेतनश्रेणी निवृत्तीवेतन वषियक प्रस्ताव तयार करणेसंबंधीचे अधिकार शिक्षणाधिकारी प्रथमिक यांना प्रदान करणेबाबत ९/८/२०१०
| |
संस्थमध्ये वाद असल्यास शाळेंच्या मुख्याध्यापकांची वेतन निश्चिती संबंधीत २१/१/२०१०
| |
मुख्याध्यापक पदासाठᅠी आरक्षण 5/5/209
| |
आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेंतील मुख्याध्यापक दि ९/४/२००९
============================================== आश्रमशाळेंतील विदयाथ्यांचे संगोपन व आरोगयाबाबत - शासकीय आश्रमशाळेंतील मुख्याध्यापक/अधिक्षक यांच्या जबाबदारया व कतव्ये दि २/३/२००९ ============================================== महाराष्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळं नागपूर या विभागीय मंडळांवर मुख्याध्यापक संवर्गातून अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीबाबत ४/२/२००९ ============================================== मुख्याध्यापक व उप मुख्याध्यापक पदावरील पदोन्नतीस यशवंतराव चव्हाण महाराष्टमहाराष्ट मुक्त विदयापिठ शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी शाळांतील अर्हताप्राप्त शिक्षकांना लागू करण्याबाबत. ३१/१/२००८ | |
मुख्याध्यापक पदासाठी आरक्षण 23/10/2007
| |
दिनांक 1/1/1996 पूर्वी मुख्याध्यापक पदी पदोन्नती झालेल्या कर्मचा-यांना काल्पनिक वेतनवाढी देण्यबाबत ३०/८/२००६
================================================ शासकीय आश्रमशाळेंच्या मुख्याध्यापकांना आहरण व सवितरण अधिकारी म्हणून घोषित करणेबाबत.२९/६/२००६ ============================================== जिल्हा परिषदेकडील वरिष्ठ वेतनश्रेणी प्राप्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना मुख्याध्यापक पदी पदोन्न्ती देतांना एक काल्पनिक वेतनवाढ देऊन वेतननिश्चिती करण्याबाबत ८/२/२००६ | |
राज्यातीन मान्यताप्राप्त विद्यालयातील शिक्षकांना उपमुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापक पदावर पदोन्नती मिळाल्यानंतर वेतन निश्चिती करणेबाबत 17/6/2005
| |
ख्याध्यापक व उप मुख्याध्यापक पदावर पदोन्नतीसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ᅠट मुक्त विद्यापीठाच्या शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी शाळांंतील अर्हता प्राप्त शिक्षकांᅠेना लागू करण्याबाबत 13/6/2005
================================================= जिल्हा परिषदेकडील वरिष्ठ वेतनश्रेणी प्राप्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना मुख्याध्यापक पदी पदोन्नती देताना एक काल्पनिक वेतनवाढ देऊन वेतननिश्चिती करण्याबाबत ११/५/२००४ | |
मुख्याध्यापक व उप मुख्याध्यापक यांची रिक्त असलेली पदे भरणेबाबत 15/11/2003
| |
प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण व साक्षरता यासाठी महाराष्ट राज्याच्या कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी-केंद्र शाळां शिक्षण सल्लागार समितीवर शाळां समूह केंद्राच्या मुख्याध्यापकाची नियुक्ती १८/१/१९९५
| |
शासनकीय आश्रमशाळांंच्या मुख्याध्यापकांना आहरण व संनियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्याबाबत. २०/८/१९९२
| |
मुख्याध्यापक दैनदिन चार्ज हस्तांतरण रजिस्टर नमुना पाहिजे.
ReplyDelete