निरीक्षणाने सेकंदात सरासरी काढा
✈✈✈✈केवळ निरीक्षणाने सेकंदात सरासरी काढा.✈✈✈✈
❎A) क्रमवार व समान फरक असणाऱ्या तीन,पाच,सात ... संख्या दिल्यास मधली संख्या त्यांची सरासरी असते.
✴उदा.1) 3,4,5यांच्या मधली संख्या 4 आहे म्हणून सरासरी 4.2) 12,14,16यांच्या मधली संख्या 14 आहे म्हणून सरासरी 14.🆕🆕🆕🆕🆕🆕🆕🆕🈴
B)क्रमवार व समान फरक असणाऱ्या दोन,चार,सहा...संख्या दिल्यास ..
✴उदा.1)6,8,9,10यांच्या मधली संख्या संख्या 8.5 येईल म्हणून सरासरी 8.5 आहे.
2) 12,15,18,21यांच्या मध्ये 16.5 ही संख्या येईल म्हणून सरासरी 16.5☄☄☄☄☄☄☄☄

No comments:
Post a Comment