*केंद्रशासन पुरस्कृत अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती*
शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाली की नाही ह्या साठी आपण खालील दिलेल्या लिंक वर जाऊन विद्यार्थ्यांचे बँकेचे नाव आणि खाते क्रमांक टाकून तपासून पाहू शकता.
https://pfms.nic.in/static/knowyourpayment.aspx
मुख्याध्यापक आणि पालकांच्या माहितीकरिता.
No comments:
Post a Comment