⚡ _*एसटी महामंडळाचा डिजिटलकडे प्रवास, मोबाईलवरील आधारकार्ड स्वीकारणार*_
📱 ज्येष्ठ नागरिकांसह अन्य प्रवाश्यांना सुविधांचा लाभ मिळवण्यासाठी ओळखपत्राची, आधारकार्डची मूळ प्रत दाखवणे आवश्यक असते. पण आता इलेक्ट्रॉनिक स्वरूपात म्हणजेच मोबाईलवर आधारकार्ड दाखवता येणार
👉 मोबाईलवरील आधारकार्ड प्रवाशांचे ओळखपत्र म्हणून स्वीकारण्याचे राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना आदेश, या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या एसटी महामंडळाच्या सूचना
#

No comments:
Post a Comment