THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Thursday, 20 September 2018

✌शिक्षक महासंघाच्या प्रयत्नास यश✌
💪खाजगी प्राथमिक/माध्यमिक शाळेतील पोषण आहाराचे काम पाहणाऱ्या शिक्षकांना मिळणार पोषण आहार मानधन💪
🔴२२ नोव्हेंबर १९९५ व ३० ऑगस्ट १९९७ च्या शासन आदेशा नुसार शिक्षक मानधन मागणी करावी असे आदेश राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास आज  शालेय पोषण आहार विभाग सांख्यिकी माहिती अधिकारी मा,राजेंद्र शंखपाळ साहेब यांनी दिले🔴
🔵महासंघाने केलेल्या मागणीनुसार तातडीने दखल घेणाऱ्या मा,राजेंद्र शंखपाळ साहेब यांचे त्रिवार अभिनंदन🔵

No comments:

Post a Comment