*विषय:-प्रि मॅट्रिक अल्पसंख्याक शिष्यवृत्ती सन 2018-19 अंतिम मुदतबाबत*
वरील विषयान्वये आपणास वारंवार सूचित करण्यात येते की,प्रि मॅट्रिक अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजना 2018-19 या वर्षात फ्रेश व नुतनीकरणाचे पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची व शाळास्तरावरुन अर्ज व्हेरिफाय करण्याची अंतिम *दिनांक 30 सप्टेंबर 2018* हीच आहे.मुदत वाढ देण्यात येणार नाही.
अद्याप पर्यंत बऱ्याच शाळांनी नूतनीकरण चे अर्ज भरलेले नाहीत. विद्यार्थ्यांनी भरलेले Fresh व Renewal अर्ज मुख्याध्यापकांनी Institute लॉगिन मधून व्हेरिफाय करणे सुद्धा गरजेचे आहे, तरी सर्व अर्ज भरणे व ते स्वतः पडताळणी करून डिस्ट्रिक्ट लॉगिन ला पाठविण्याचे काम दिलेल्या मुदतीत करण्यात यावे.
शाळा,तालुका स्तरावर किती Renewal विद्यार्थी प्रलंबित आहेत हे माहित होण्यासाठी आपणास प्रत्येक तालुक्याची शाळा निहाय यादी pdf स्वरूपात उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे तरी यादीनुसार प्रलंबित काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे.
No comments:
Post a Comment