*🎇शालेय पोषण आहार🎇*
*प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांच्या स्तरवरुन 86209 शाळांच्या बँक खात्यावर 1 रूपया जमा केलेला आहे.*
*(बँक खाते सत्यता पडताळणी कारन्यासाठी)*
*तरी आपल्या शाळेच्या बँक खात्यामध्ये 1 रु जमा झाल्याची खात्री करावी.*
*🚫 जर तसे नसल्यास शाळेचे नाव ,UDISE Code, बँक खाते क्रमांक व IFSC Code तात्काळ update करून घ्यावे येत्या 8 ते 10 दिवसात इंधन भाजीपाला बील जमा करण्यात येणार आहे.*
*मा दयानंदजी कोकरे साहेब*
*राज्य लेखाधिकारी*
शालेय पोषण आहार
शिक्षण संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे
No comments:
Post a Comment