*जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था(DIECPD),संगमनेर, ता.संगमनेर, जिल्हा अहमदनगर*
🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅
👉प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्रथम भाषा व गणित विषय अहमदनगर जिल्हा
अध्ययन समृद्धी उपक्रम सन २०१८-२०१९ अंतर्गत
🌅🌅🌅🌅🌅🌅🌅🌅
🌅🌅
*अध्ययन स्तर निश्चिती- टप्पा 2*
❇सन २०१८ - २०१९ या शैक्षणिक वर्षातील अध्ययन स्तर निश्चिती(टप्पा 2) पुढील नियोजनाप्रमाणे❇
➡ शाळा स्तर – दि.२४ ते २५ सप्टेंबर २०१८ या कालावधीत इ.२री ते ८वी च्या सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमाच्या शाळांची अध्ययन स्तर निश्चिती वर्ग शिक्षक स्वत: करतील.
➡ वर्ग शिक्षक त्याच दिवशी आपल्या वर्गाचा अध्ययन स्तर निश्चितीचे वर्गाचे प्रपत्र अ पूर्ण करून मुख्याध्यापकांकडे जमा करतील.
➡ मुख्याध्यापक आपल्या शाळेतील सर्व वर्गाचे प्रपत्राचे संकलन करून प्रपत्र ब पूर्ण करून दिलेल्या मुदतीत आपल्या केंद्राच्या केंद्राप्रमुखांकडे जमा करतील.
➡ केंद्रप्रमुख आपल्या केंद्रातील सर्व शाळांची प्राप्त अध्ययन स्तर निश्चिती प्रपत्र ब वरून प्रपत्र क-१ तयार करतील. प्रपत्र क- १ वरून प्रपत्र क-२ तयार करतील.
➡ केंद्रप्रमुख प्रपत्र क-१ व क-२ ची HARD COPY आणि SOFT COPY (Excel sheet) दिलेल्या मुदतीत आपल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे सादर करतील.
➡ गटशिक्षणाधिकारी कार्यालय आपल्या तालुक्यातील सर्व केंद्राची प्राप्त अध्ययन स्तर निश्चिती प्रपत्र क वरून प्रपत्र ड-१ तयार करतील. प्रपत्र ड- १ वरून प्रपत्र ड-२ तयार करतील. प्रपत्र ड-१ व ड-२ ची HARD COPY आणि SOFT COPY (Excel sheet) दिलेल्या मुदतीत जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था संगमनेर,जि.अहमदनगर या कार्यालयाकडे सादर करतील.
🤙 *मदतीसाठी संपर्क*
📞 श्री. संदीप वाकचौरे ९४०५४०४५००
📞 श्री. बबन औटी ९४२१३३४४२१
📞 श्री. ज्ञानोबा चव्हाण ९५९५८०४६२८
📞 श्री. अनिलकुमार सातपुते ९९२२५५०२३९
📞 श्रीम. शैलजा पोखरकर ८८३०९४३२०२
📞 श्री. गणेश सांगळे ९४२०१७९५४४
📞 श्री. श्रीनिवास पोतदार ९४२३५४१००५
📞 श्रीम. सुनिता जामगावकर ९४०३५६१६९१
*उपरोक्त सूचनांचे काटेकोरपणे पालन व्हावे.*
डॉ.अचला जडे
प्राचार्य
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, संगमनेर, जिल्हा- अहमदनगर
No comments:
Post a Comment