🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
*प्री मॕट्रीक अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती तालुकानिहाय Renewal संख्या प्रत्येक शाळेची यादीनुसार दिलेली आहे. सन 2018-19 व 2017-18 च्या Institute Login ला मुख्याध्यापकांनी विद्यार्थी यादीनुसार Renewal तात्काळ करुन घ्यावेत.ज्या शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांने शाळा बदलली असेल किंवा १०वी पास झाली असेल तर Student Login करुन Withdrawal Scholarship /Change Institute करुन नवीन शाळेने त्या विद्यार्थ्यांचे Fresh Form भरावेत.मुदत वाढ मिळणार नाही.*
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
No comments:
Post a Comment