THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Saturday, 1 September 2018

शालेय वेळापत्रक , AUTO SCHOOL TIMETABLE MAKER APP.

शालेय वेळापत्रक , AUTO SCHOOL TIMETABLE MAKER APP.

🏣 शालेय वेळापत्रक 🏣
मित्रांनो शाळा सुरू झाल्यावर सर्वात मोठे जिकिरीचे काम म्हणजे शालेय वेळापत्रक बनवणे !

पण आता तुम्हाला टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही !

आज एक असे अॅप पाठवत आहे का ज्यात फक्त विचारलेली माहिती भरा.

तुमचे वेळापत्रक लगेच तयार होईल

खालील लींक वर क्लीक करुन

       💐" शालेय वेळापत्रक" 💐

हे अॅप डाउनलोड करण्यासाठी

👉👉येथे क्लिक करा 👈👈

➡Download From Play Store Click Here ⬅

➡Download From Play Store Click Here ⬅


*पुढील माहिती भरा*

*🌞शाळेच्या वेळा*
*🌞विषयाची माहिती*
*🌞वेळापत्रक तयार करा*
*🌞तयार वेळापत्रक*
      *पहाण्यासाठी*
           *_वेळापत्रक_*
      *या बटनावर क्लीक करा*


➡   शालेय उपयोगी सॉफ्टवेअर ( प्रत्येक फाईल डाउनलोड करा IMP आहेत )


धन्यवाद 👐👐👐👐👐

1 comment:

  1. School time table is Not working properly because of older version

    ReplyDelete