THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Saturday, 1 September 2018

मोबाईल मध्ये CATALOG तयार करा , सरासरी आपोआप तयार होते.

मोबाईल मध्ये CATALOG तयार करा , सरासरी आपोआप तयार होते.

प्रत्येक महिन्याच्या शेवटी आपल्याला Catalog तयार करावा लागतो त्या मध्ये हजार दिवस गैरहजर दिवस टोटल तसेच सरासरी काढावी लागते ..!


त्यापासून सुटका होण्यासाठी आपल्या साठी एक खास एक्सेल सॉफ्टवेअर घेऊन येतोय त्या मध्ये फक्त एकदा  तुम्हाला विद्यार्थ्यांचे नाव DOB आणि  जात टाकल्यास,



१.    हजर दिवस,गैरहजर दिवस, मुले/मुली पट, जातवार पट, सरासरी, जातवार सरासरी, विद्यार्थ्याचे महिना अखेरचे वय(वर्ष,महिना,दिवस) इ. सर्व आपोआप तयार होते.
२.    वर्षभराचे सॉफ्टवेअर- मागिल महिन्यातील सर्व विद्यार्थी माहिती पुढिल महिन्यात आपोआप येते.
३.    मागिल सर्व दिवसाचे हजर दिवस चालु महिन्यात आपोआप add केले जातात.




विद्यार्थी हजेरी पत्रक Download करण्यासाठी 



















  कसे वापरावे?















 १.  एक्सेल शीट ची झुम लेवल 110 % पेक्षा कमी ठेवू नका( एक्सेल मध्ये
खालील डाव्या बाजुला झुम बार आहे)









 २.  विद्यार्थी नावापुढे M / F टाइप केल्यानंतरच सॉफ्टवेयर संख्या मोजते,












 ३.  विद्यार्थी नावे युनिकोड मध्येच टाइप करा




 ४.  सॉफ्टवेअरमध्ये जातवार पट बरोबर येण्यासाठी धर्म व जात या
 कॉलममध्ये जात न टाकता,
कोणतेही टिंब न टाकता सलग इंग्रजित जात संवर्ग टाइप करा-
जसे open , obc, sc, st, nt इ.(याव्यतिरिक्त इतर संवर्ग count होत नाहीत)
* हजर विद्यार्थ्या साथी p व गैरहजर साठी a टाइप करावे.













* विद्यार्थी सकाळाच्या सत्रात हजर राहिल्यास एक दिवस हजर मोजला जातो.











 ५. हे सॉफ्टवेअर फक्त ४५ विद्यार्थ्यासाठीच आहे.













 ६. आकार मोठा असल्यामुळे सामान्य कागदावर print setup होत नाही



निर्मिती :- सुनील बलभीम सागरे,



विषय शिक्षक, विद्यामंदिर किसरूळ, ता.पन्हाळा, जि. कोल्हापूर

No comments:

Post a Comment