THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Tuesday, 4 September 2018

*स्वच्छ भारत पंधरवडा* *(2.9.2018 ते 4.9.2018)*
*स्वच्छतेचे महत्व व जाणिव जागृती*
1) शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ यांची बैठक आयोजित करावी. या बैठकीमधून स्वच्छतेचे महत्व स्पष्ट करावे.शाळा व घरात स्वच्छता ठेवण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना प्रोत्साहन द्यावे.
2) शाळामधील स्वच्छतेच्या उपलब्ध सुविधांची पाहणी व तपासणी करावी. यामध्ये *स्वच्छतागृहे, हॅड वाॅश स्टेशन, पिण्याचे पाणी* या सुविधा पाहाव्यात. या सुविधा नादुरुस्त असल्यास त्यांच्या दुरुस्तीचे नियोजन व प्रस्ताव तयार करावा.
3) शाळेतील सर्व स्वच्छतागृहे, स्वयंपाक खोली, वर्गखोल्या,पंखे,खिडक्या व शाळा परीसर स्वच्छ करावा.
वरील कार्यक्रमाचे फोटो काढावे, शक्य असेल तर व्हिडीओ तयार करावेत.हे फोटो व व्हिडीओ asiflshaikh1111@gmail.com या मेलवर पाठवावे.निवडक फोटो व व्हिडीओ केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या गुगल ड्राईव्हवर शेअर करावयाचे आहेत.

नोडल ऑफीसर
स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय.

No comments:

Post a Comment