THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Saturday 22 September 2018

पहिली,आठवी Online प्रशिक्षण

🌹 इयता पहिली,आठवी Online प्रशिक्षण🌹
मा.संचालक,महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचे पत्र क्र.३८६९ दि.१२.०९.२०१८ नुसार होणार आहे.सदर प्रशिक्षण व्हर्चूअल पध्दतीने शैक्षणिक वाहिनी (DD Direct free DTH ) वाहिनी वर होणार आहे.वाहिनी क्रमांक नंतर सांगण्यात येणार आहे.
  सदर प्रशिक्षण केंद्रप्रमुखांनी आपल्या केंद्रावर किंवा मध्यवर्ती शाळेवर (प्रौजेक्टर सुविधा, इंटरनेट सुविधा) आयोजित करण्यात यावे.केप्र यांनी उपस्थित शिक्षकांचे उपस्थिती पट ठेवण्यात यावे.एखादा शिक्षक एकापेक्षा जास्त विषय अध्यापन करीत असल्यास त्यांनी शिकवित असलेल्या सर्वच विषयाचे प्रशिक्षण घ्यावयाचे आहे.(पहिली वर्ग शिक्षक)
🔹 शिक्षकांनी प्रशिक्षण वर्गाच्या ठिकाणी १५ मिनिटापुर्वीच उपस्थित रहावे.सोबत संबंधित विषयाचे पाठ्यपुस्तक,रजिष्टर घेऊन उपस्थित रहावे.प्रणिक्षण झाल्यानंतर प्रशिक्षणा बाबतचा अभिप्राय www.research.net/r/VT182018 या लिंकवर त्याच दिवशी भरण्यात यावा.सदर प्रशिक्षणास भेट देणार्‍या अधिकारी यांनी www.research.net/r/VTFVI182018 या लिंकवर आपला अभिप्राय नोंदवावा.
▪ इयता आठवी प्रशिक्षण
*दिनांक २४.०९.२०१८*

१. वेळ १०.३० ते ११.३० मराठी
२.वेळ ३.३० ते ४.३० हिंदी सूलभभारती
*दिनांक २५.०९.२०१८*

१.वेळ १०.३० ते ११.३० इंग्रजी (मराठी व उर्दू माध्यम)
२.वेळ ११.४५ ते १२.४५ इंग्रजी (इंग्रजी माध्यम)
३.वेळ १ ते २ गणित (मराठी,इंग्रजी )
४.वेळ २.१५ ते ३.१५ विज्ञान (मराठी,इंग्रजी)
५.वेळ ३.३० ते ४.३० इतिहास (मराठी,इंग्रजी)
६.वेळ ४.४५ ते ५.४५ भूगोल (मराठी,इंग्रजी)
*दिनांक २६.०९.२०१८*

१.वेळ १०.३० ते ११.३० गणित (ऊर्दू)
२.वेळ ११.४५ ते १२.४५ विज्ञान (उर्दू )
३.१ ते २ इतिहास (उर्दू )
४.वेळ २.१५ ते ३.१५ भूगोल (उर्दू)
५.वेळ ३.३० ते ४.३० कला,कार्यानुभव,शा.शिक्षण (मराठी,इंग्रजी माध्यम)
६.वेळ ४.४५ते ५.४५ उर्दू भाषा
--------------------------------------------
*इयता पहिली वर्गशिक्षक प्रशिक्षण*
*दिनांक २७.०९.२०१८*

१.वेळ १०.३० ते ११.३०मराठी
२.वेळ ११.४५ ते १२.४५ गणित (मराठी,इंग्रजी माध्यम)
३.वेळ १ ते २ इंग्रजी (मराठी,उर्दू)
४.वेळ २.१५ ते ३.१५ इंग्रजी (इंग्रजी माध्यम)
५.वेळ ३.३० ते ४.३० कला,कार्यानुभव,शा.शिक्षण (मराठी,इंग्रजी माध्यम )
६.वेळ ४.४५ ते ५.४५ कला,कार्यानुभव,शा.शिक्षण (उर्दू)
*दिनांक २८.०९.२०१८ उर्दू माध्यम*
१.वेळ १०.३० ते ११.३० उर्दू भाषा
२.वेळ ११.४५ ते १२.४५ गणित उर्दू
   *वरिल वेळापत्रकाप्रमाणे गटशिक्षणाधिकारी यांनी केंद्रस्तरावर इयता पहिली, आठवीचे प्रशिक्षण आयोजित करावे.प्रशिक्षण शिक्षक उपस्थित अहवाल दररोज वाट्सअपवर या कार्यालयास सादर करावा.*

                 

No comments:

Post a Comment