नवीन मतदार यादीतील आपले नाव शोधण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा व नंतर Draft Electoral role 2019 या tab वर क्लिक करा. त्यानंतर जिल्हा निवडा, स्वतःचे नाव किंवा ओळखपत्र क्रमांक टाका व आपला नवीन यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक मिळवा.
https://ceo.maharashtra.gov.in/
सर्वांचे जुने अनुक्रमांक बदलले आहेत याची प्रत्येकाने नोंद घ्यावी.
धन्यवाद...
No comments:
Post a Comment