*सुवर्णसंधी! सुवर्णसंधी!! सुवर्णसंधी!!!*
महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांना शैक्षणिक व व्यावसायिक विकासाची सुवर्णसंधी...!!!
महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षक हे तेजस प्रकल्पामध्ये TAG Coordinator म्हणून काम करून त्यांचा व्यावसायिक व शैक्षणिक विकास अत्यंत सहजतेने करू शकतात...!!!
TAG Coordinator होण्याचे फायदे
👇🏻👇🏻👇🏻
*👉Continuous Professional Development*
*👉इंग्रजीचा मोफत ऑनलाईन कोर्स(MOOC)*
*👉ब्रिटिश कौन्सिलतर्फे दर्जेदार प्रशिक्षणाची सुवर्णसंधी*
*👉आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय इंग्रजी परिषदांमध्ये सहभाग घेण्याची संधी मिळू शकते.*
*👉वार्षिक Symposium, परिषदा, परिसंवाद यामध्ये सहभाग व सादरीकरणाची संधी मिळू शकते.*
*👉फक्त TAG Coordinators यांनाच ब्रिटिश कौन्सिल तर्फे 6 हजार रुपये फी असलेला LEP(Learning English Pathways) कोर्स मोफत उपलब्ध.*
आतापर्यंत महाराष्ट्रातील खालील शिक्षकांना TEJAS प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांच्या CPD साठी फायदा झाला आहे.
✔कृत्तिका बुरघाटे(जि.चंद्रपूर) यांना 2017 मध्ये Glasgow (Great Britain) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.
✔सुरेंद्र करवंदे(जि.जालना) यांनाही 2017 मध्ये दुबई या शहरांमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.
तसेच
✔अशोक चव्हाण (जि.नाशिक), निसार शेख (जि. औरंगाबाद) व नागेश लोहारे (जि.लातूर) यांना 2018 यावर्षी ग्रेट ब्रिटन मधील Brighton आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग नोंदवण्याची सुवर्णसंधी मिळाली...........!
पुढची संधी TAG Coordinatorsची ही असू शकते.
तर मग वाट कसली पाहताय...!
लगेच खालील लिंक भरून तेजस प्रकल्पाचा भाग बनून अगणित फायदे मिळवा.
TAG Coordinator Application link
👇🏻👇🏻👇🏻
https://www.surveymonkey.com/r/TejasTAGCoordinatorApplication
आणि हो, त्वरा करा....!!
त्यानंतर अशी सुवर्णसंधी पुन्हा मिळणार नाही.
No comments:
Post a Comment