THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Saturday, 1 September 2018


    (पायाभूत चाचणी गुणदान )

    इ. 2 री ते इ. 8 वीच्या वर्गांची पायाभूत चाचणी दि.31/8/18 रोजी पूर्ण झालेली आहे. वर्गातील व शाळेतील 100% विदयार्थ्यांची चाचणी होणे आवश्यक आहे Absent विदयार्थ्यांशी संपर्क साधून त्यांची दोन दिवसात चाचणी घेण्यात यावी .
    गुणदानाचे इयत्ता निहाय व शाळेंचा संकलित तक्ता शिक्षण मंडळात 7 सप्टेंबर पर्यंत देण्यात यावा . सर्व शाळेंची माहिती एकत्रित करणेसाठी वेळ जाणार असल्याने आपल्या शाळेची माहिती वेळवर बिनचूक देण्यात यावी . वारंवार फोन करण्याची वेळ येणार नाही याची नोंद घ्यावी .
  तसेच student portal ला प्रत्येक इयत्तेचे गुणदान वेळेत नोंदवावे online सुविधा सुरु करणेत आलेली आहे.
   

No comments:

Post a Comment