🔖
_शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून इयत्ता *पहिली* आणि *आठवी* पुनर्रचित अभ्यासक्रम पाठ्यपस्तकाचे केंद्रस्तरीय प्रशिक्षण *दूरचित्रवाणी DTH* वाहनीद्वारे दाखवणेबाबत_
*_महत्वाचे लिंक्स_*
_🔘प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर भरावयाची लिंक._
_🔘संबंधित अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणास भेट दिल्यानंतर भरावयाची लिंक._
👆🏻
_सदर सर्वेक्षण लिंक इ. १ ली व इ. ८ वी च्या पुनर्रचित अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक प्रशिक्षणादरम्यान सुरु करण्यात येईल._
_- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) , पुणे_
*संकलन ~ शिक्षकमित्र नगर समूह.*
No comments:
Post a Comment