*_👨⚖बँक खाते सिम कनेक्शन साठी आधार अनिवार्य नाही_*
*IN NAGAR*
_Stay Connected... Stay Updated_
_आधारच्या वैधतेवर सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने मोठा निर्णय दिला आहे. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठामध्ये तीन न्यायमूर्तींनी बहुमताने आधार घटनात्मक असल्याचा निर्णय दिला. सोबतच काही अटीही घातल्या आहेत. बँकिंग आणि मोबाईल सेवांसाठी आधार अनिवार्य नसेल, असा महत्त्वपूर्ण निर्णयही सुप्रीम कोर्टाने निकाल वाचन करताना दिला._
*_🤔आधार कुठे गरजेचं?_*
◼सरकारी योजना
◼सरकारी अनुदान
◼पॅन कार्ड लिंकिंग
◼आयटी रिटर्न
*_💁♂इथे आधारची गरज नाही_*
◼बँक अकाऊंट उघडण्यासाठी
◼मोबाईल सेवा
◼शाळा, विविध परिक्षा
◼मोबाईल वॉलेटसाठी आधारची गरज नाही
◼सर्व शिक्षा अभियानासाठी गरज नाही
💥💥
No comments:
Post a Comment