*_👌राष्ट्रसंत तरुणजी सागर यांचे सुंदर विचार_*
*IN NAGAR*
_Stay Connected.... Stay updated_
💁♂खुद की कमाई से कम खर्च हो ऐसी जिन्दगी बनाओ..!
💁♂खुद की भुल स्वीकारने मेँ कभी भी संकोच मत करो..!
💁♂किसी के सपनो पर हँसो मत..!
💁♂आपके पीछे खडे व्यक्ति को भी कभी कभी आगे जाने का मौका दो...
💁♂खुब जरुरी हो तभी कोई चीज उधार लो..!
💁♂किसी के पास से दो जानना हो तो विवेक से दो बार…पुछो..!
💁♂कर्ज और शत्रु को कभी बडा मत होने दो..!
💁♂प्रार्थना करना कभी मत भुलो,प्रार्थना मेँ अपार शक्ति होती है..!
💁♂अपने काम से मतलब रखो..!
💁♂समय सबसे ज्यादा कीमती है, इसको फालतु कामो मेँ खर्च मत करो..
💁♂जो आपके पास है, उसी मेँ खुश रहना सिखो..!
💁♂बुराई कभी भी किसी की भी मत करो, क्योकिँ बुराई नाव मे छेद समान है,बुराई छोटी हो बडी नाव तो डुबो ही देती है..!
💁♂हमेशा सकारात्मक सोच रखो..!
💁♂हर व्यक्ति एक हुनर लेकर पैदा होता है बस उस हुनर को दुनिया के सामने लाओ..!
💁♂कोई काम छोटा नही होता हर काम बडा होता है जैसे कि सोचो जो काम आप कर रहे हो अगर वह काम आप नही करते हो तो दुनिया पर क्या असर होता..?
💁♂सफलता उनको ही मिलती है जो कुछ करते है
💁♂कुछ पाने के लिए कुछ खोना नही बल्कि कुछ करना पडता है.
💥💥
_Stay Connected.... Stay updated_
*_🌎पृथ्वी अचानक स्वत:भोवती फिरायची थांबली तर काय होईल?_*
उत्तर : येत्या लाखो वर्षांपर्यंत तरी हे अशक्यच आहे तरीही असे झालेच तर पृथ्वीवरील सर्वच वस्तु प्रकाशाच्या वेगाने अंतराळात फेकल्या जातील, मातीचा एक कणसुद्धा पृथ्वीवर उरणार नाही,संपुर्ण पृथ्वी ओसाड पडेल,झाडेच काय गवताचेसुद्धा नामो-
निशान नसेल.
*_🎇अंतराळात बंदुकीतुन गोळी चालवली तर काय होईल?_*
उत्तर : पृथ्वीवर गोळी चालवली की आपल्या हाताला किंचीत झटका बसतो परंतु अंतराळात गोळी चालवल्या बरोबर तुम्ही तब्बल पन्नास फुट मागे जाल.आणि सुटलेली गोळी वेग न बदलता कुठेही थांबणार नाही.गोळी तेव्हाच थांबेल जेव्हा तिच्या मार्गात एखादा ग्रह किंवा कृष्णविवर येईल, तरीही ग्रहाची गुरुत्वाकर्षण शक्ती कमी असल्यास ती गोळी त्या ग्रहाभोवती प्रदक्षिणा करेल.
*_👃अंतराळात कसा वास येतो ?_*
उत्तर : अंतराळात वातावरण नसल्याने व vaccum असल्याने तेथे वास येत नाही परंतु अंतराळवीर जेव्हा spacewalk करुन यानात परतले तेव्हा त्यांना तसाच गंध आला जो welding करताना किंवा धातु द्रव अवस्थेत असताना येतो त्यांच्या मते हा गंध अंतराळात असलेल्या ions च्या टक्कर मुळे उत्पन्न होतो
*_👩🚀spacesuit न वापरता अंतराळात गेल्यास काय होईल ?_*
उत्तर : spacesuit हा अंतराळातील तापमान, अतिनील किरणे, कमी दाब यांच्यापासुन बचाव करतो, spacesuit न वापरता अंतराळात गेल्यास आॅक्सिजन च्या कमतरते मुळे तुम्ही फक्त १५ सेकंदपर्यंत जिवंत राहु शकता, त्यानंतर तुमच्या जीभ व डोळ्यांच्या ओलाव्याचे बाष्पिभवन होईल, रक्त गोठुन मृत्यु होईल.
*_🌎पृथ्वी दुप्पट मोठी असती तर?_*
उत्तर : पृथ्वी दुप्पट मोठी असती तर गुरूत्वाकर्षण शक्ती सुद्धा दुप्पट असती, एवढ्या प्रचंड गुरूत्वाकर्षण शक्तीमुळे मानवाला उभे राहणेसुद्धा कठीण झाले असते, परिणामी मानवाची उंची सरासरी १ ते २ फुट राहिली असती.
*_☀पृथ्वी प्रकाशाच्या वेगाने सुर्या भोवती फिरु लागली तर ?_*
उत्तर : पृथ्वी प्रकाशाच्या वेगाने सुर्याभोवती फिरु लागली तर त्याच वेगाने ती सुर्यापासुन दुर जाईल, परिणामी केवळ १ सेकंदात पृथ्वी बेचिराख होईल.
*_🌎पृथ्वी उलट दिशेने फिरु लागली तर?_*
उत्तर : दिवस ८ मिनीटांनी कमी
होईल.
r*_👌महत्वाचे: तुम्हाला बँक कर्ज देऊ शकते का? चेक करा आता मोफत_*
*_📍आपला क्रेडिट स्कोअर मोफत चेक करण्यासाठी क्लिक करा व आवश्यक माहिती भरा_*
https://bit.ly/2zxb02T
_💁♂ही साईट पूर्णपणे सुरक्षित असून तुम्ही आपला सिबिल स्कोर चेक करण्यासोबत लोनसाठी अर्ज देखील करू शकता._
*
_Stay Connected.... Stay updated_
_"आयुष्मान भारत" नावाची नवी योजना २५ सप्टेंबर रोजी पदार्पण करत आहे. तुम्हांला माहित आहे नक्की काय आहे ही योजना? नाही ना? म्हणूनच आम्ही खास इन नगरच्या वाचकांसाठी घेऊन आलोय योजनेची माहिती आणि वैशिष्ट्ये..._
*_🤔नेमकी काय आहे ही योजना?_*
या योजनेद्वारे ५० कोटी भारतीयांना ५ लाखाच्या आरोग्य विम्याचं संरक्षण मोफत मिळणार आहे. हो, पण हे संरक्षण मोफत मिळणार आहे हे महत्वाचं नाही तर, या देशातल्या अनेक गरीब आणि दारिद्र्य रेषेखाली राहणार्या जनतेचा जगण्यावर विश्वास वाढेल हे फारच महत्वाचं आहे. आणि यासोबतच आणखी महत्वाची असेल या योजनेची व्याप्ती आणि त्यातून मिळणाऱ्या अरोग्य सेवेचा दर्जा !!
*_👌मोफत व पेड विमा धारकांना सारख्याच सुविधा_*
आता अशा वेळेला येते ती शंका आताही तुमच्या मनात असेलच. 'मोफत' वाल्यांना आणि 'पेड' वाल्यांना मिळणार्या सोयी वेगवेगळ्या असतील की सारख्याच? तर, याबाबतीत एक मुद्दा सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलाय. ते म्हणतात की या योजनेत असा कोणताही भेद नसेल. इतकंच नव्हे तर इतर मेडीक्लेम (आरोग्य विमा योजना ) जे फायदे देत नाहीत, ते फायदेसुद्धा या योजनेअंतर्गत मिळणार आहेत. उदाहरणार्थ समजा, एखाद्याला सध्या मधुमेह आहे, तर मेडीक्लेममध्ये त्या आजाराचे संरक्षण मिळणार नाही. जन्मजात व्यंग अथवा त्रुटी असेल तर विमा संरक्षण मिळणार नाही. मानसिक आजारांना मेडीक्लेम संरक्षण देत नाही. पण "आयुष्मान भारत" या योजनेत सर्वांना सारखंच संरक्षण मिळणार आहे.
*_या आयुष्मान भारत योजनेत आणखीही काही खास सुविधा आहेत..._*
💁♂कुटुंबात किती व्यक्तिंना या योजनेमधून हे संरक्षण मिळेल यावर काही मर्यादा नाही. कितीही मोठे कुटुंब असले तरी सर्वांना संरक्षण मिळेल.
💁♂नोंदणीकरण्यासाठी फॉर्म भरणे आवश्यक नाही. आधार कार्डचा नंबर पुरेसा आहे.
💁♂आरोग्य सेवा देणार्या हॉस्पीटलचे जाळे पुरेसे मोठे असेल .
💁♂नियोजित शस्त्रक्रीया असेल, तर आगाऊ परवानगी घेणे आवश्यक आहे . परवानगी १२ तासात नाही आली, तर परवानगी मिळाली असे गृहीत धरण्याची सुविधा आहे.
_Stay Connected.... Stay updated_
_ज्या ग्रहावर आपण राहत आहोत त्या पृथ्वीबद्दल आपल्याला आजही अनेक गोष्टी माहित नाहीत. तंत्रज्ञान बदललं, संशोधन प्रगत झालं, नवीन गोष्टींचा उलगडा होत गेला, पण तरीही पृथ्वी अजूनही माणसाला तिच्या रहस्यांमुळे अचंबित करत आहे.दिवसेंदिवस तिच्याबद्दल नवनवी माहिती समोर येत आहे. अशीच काही रंजक माहिती आम्ही आज घेऊन आलो आहोत.चला तर आज पृथ्वीबद्दल माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेऊया..._
*_🤔पृथ्वीवर जीवन असण्याचं कारण?_*
सूर्यमंडळात इतर ग्रहांवर जीवसृष्टी नाही (?) पण पृथ्वीवर आहे असं का? याचं उत्तर पृथ्वीतच आहे. २१% ऑक्सिजन, ७८% नायट्रोजन आणि ०.०४% कार्बनडायऑक्साईड या संतुलित घटकांमुळे पृथ्वीवर जीव सृष्टी तयार होण्यास आणि टिकून राहण्यास मदत झाली. म्हणजे जीवसृष्टी तयार होण्यासाठी पृथ्वीवर एकदम योग्य वातावरण आहे.
*_🌎पृथ्वीचं फिरणं कमी होत आहे का ?_*
हो, संशोधन असं सांगतं की पृथ्वीची गती शतकागणिक कमी होत चालली आहे. पण गती कमी होण्याची प्रक्रिया एवढी हळुवार आहे की पृथ्वी जाणवण्याइतकी संथ होण्यासाठी अजून लाखो वर्ष लागतील. त्या लाखो वर्षांनी आपला दिवस २४ तासांचा न राहता २५ तासांचा झालेला असेल.
*_🌎पृथ्वी पूर्णपणे गोल नाही._*
पृथ्वीची असंख्य चित्रे पृथ्वी गोल असल्याची ग्वाही देतात, पण तथ्य हे आहे की पृथ्वी पूर्णपणे गोल नाही. पृथ्वीचा उत्तर दक्षिण भाग हा चपटा असून पूर्व-पश्चिम भागात ती पसरट आहे. या फरकामुळे पृथ्वीच्या मध्यापासून उत्तरेच्या भागापर्यंतच्या अंतरात आणि पश्चिम किंवा पूर्वेपासून पृथ्वीच्या मध्यापर्यंतच्या अंतरात २१ किलोमीटरचा फरक आहे. याचा अर्थ पृथ्वी गोलही नाही आणि सपाटही नाही.
*_🌎पृथ्वी म्हणजे घट्ट मातीचा गोळा !!_*
पृथ्वी सूर्यमंडळात सर्वात घट्ट आणि जड ग्रह आहे. याचं कारण म्हणजे पृथ्वी वेगवेगळ्या थरांनी बनलेली आहे.पृथ्वीच्या विरुद्ध सर्वात कमी जड ग्रह हा शनी आहे.
*_📆लीप वर्ष का असतं?_*
आपण दिवसाचे तास २४ असतात असं मानतो. पण खऱ्या अर्थाने एका दिवसात २३ तास, ५६ मिनिटे आणि ४.०९१६ सेकंद असतात. याच उरलेल्या ४ मिनिट ४.०९१६ सेकंदामुळे दर ४ वर्षांनी लीप वर्ष येतं. या लीप वर्षात २९ फेब्रुवारी हा वाढीव दिवस सामील असतो. २९ फेब्रुवारीच्या मागचं कारण हे दर दिवसाच्या त्या उरलेल्या ४ मिनिटांमध्ये आहे.
*_🌎पृथ्वी सूर्याभोवती गोल गोल फिरणे_*
वैज्ञानिकांच्या संशोधनातून हे सिद्ध झालंय की पृथ्वी सूर्याभोवती पूर्णपणे गोल फिरत नाही. खरं तर सूर्यसुद्धा पूर्णपणे मधोमध नसतो. त्यामुळे जानेवारी आणि जुलै दरम्यान पृथ्वी सूर्याच्या जास्त जवळ असते.
*_🌠अंतराळातील धूळ_*
तुम्हाला आश्चर्य वाटेल, पृथ्वीवर चक्क दर दिवशी अंतराळातून उल्का कोसळत असतात आणि त्यांची धूळ पसरत असते. या धुळीपासून आपला बचाव आपलं वातावरण करतं. अधिकतम धूळ पृथ्वीच्या वातावरणातच घर्षणामुळे जाळून नष्ट होतात, त्यामुळे पृथ्वी सुरक्षित राहते.
*_🌅सूर्याच्या किरणांची गती किती असते ?_*
सूर्य आणि पृथ्वीमधील अंतर तब्बल १५ कोटी किलोमीटर आहे. त्यामुळे सूर्याची किरणे पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी ८ मिनिटे २० सेकंदाचा वेळ लागतो.
*_🌋सर्वात लांब पर्वतरांग कुठे आहे ?_*
दक्षिण अमेरिकेतल्या पश्चिम किनाऱ्यावरची ‘आन्देस’ ही पर्वतरांग जगातील सर्वात लांब पर्वतरांग आहे असं मानलं जातं, पण पृथ्वीवरील सर्वात लांब पर्वतरांग ही खऱ्या अर्थाने समुद्राच्या खाली आढळते. या पर्वतरांगा ९०% पाण्याच्या खाली आहेत आणि सक्रीय ज्वालामुखींनी भरलेल्या आहेत.
💥💥
: *_👌महत्वाचे: तुम्हाला बँक कर्ज देऊ शकते का? चेक करा आता मोफत_*

*_🙏सर्व गरजवंतांपर्यंत पोहचवण्यास मदत करा_*

No comments:
Post a Comment