THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Thursday 2 March 2017

नवोपक्रम तयार करताना करावयाची पूर्व तयारी:-

 नवोपक्रम  तयार करताना करावयाची
 पूर्व तयारी:-
●समस्ययादी तयार करने> ●त्यांचा प्राधान्य क्रम लावणे>●एक समस्या निवड>●ती समस्या निवडिची गरज/ कारणे>


● शीर्षक>●उद्दिष्टे निर्मिती>●उपक्रमाचे नियोजन>●कार्यवाही>●यशस्विता/उपयुक्तता।


✨🌟नवोपक्रम अहवाल लेखनाचे मुद्दे✨

🌟🐚 शीर्षक🐚गरज🐚उद्दिष्टे🐚नियोजन🐚कार्यवाही🐚निष्कर्ष(यशस्वित)🐚समारोप🐚संदर्भग्रंथ व परिशिष्टेकाही संकल्पना*******

*गरज: a. पार्श्वभूमीb. क्षेत्रनिश्चिती ( जेथे हा उपक्रम राबविणार आहोत.उदा.आपली शाळाc. उपक्रमाचे वेगलेपणd. उपयुक्तता
उद्दिष्टे: उपक्रम का करायचा? कोणासाठी? कसा? इत्यादिंचा विचार करून ठरवावा.नियोजन: *विषयाशी संबंधित तज्ञांशी चर्चा

*कोणती साधने वापरायची? या संबंधी चर्चा* करावयांच्या कृतिंची क्रम मांडणी*कार्यवाहिचे टप्पे(वेळापत्रक)*उपक्रमांचे फोटो,वर्तमानपत्रांत उपक्रमाचे आलेले फोटो येथे जोडावेत.कार्यवाही(1500 ते 1800 शब्द):° पुर्वस्थितिचे वर्णन या ठिकाणी लिहून काढने.°कार्यवाहिच्या दरम्यान निरिक्षणे/अनुभवाच्या नोंदी व माहिती संकलन° उपक्रम पूर्ण झाल्यावर निरिक्षणे व त्याच्या नोंदी° कार्यवाहित आलेल्या अडचणी°आवश्यक असल्यास माहितीचे विश्लेषण,आलेख व तख्ते यांचा अंतर्भाव करावा।


यशस्विता/ निष्कर्ष:-( 1000 ते 1300 शब्द/5पाने)°उद्दिष्टानुसार उपक्रमाची कोणती उद्दिष्टे साध्य झाली याची माहिती।(वर्णनात्मक किंवा आलेखात्मक माहिती)संदर्भग्रंथे व परिशिष्टे :  यात वापरलेल्या संदर्भ ग्रंथांची यादी,भाग घेणार्या विद्यार्थ्यांची माहिती,सन्दर्भलेख इत्यादींची माहिती जोडणे ।(सूचना:केलेल्या नवोपक्रमाची नोंद ठेवणे आवश्यक आहे)

🔮नवोपक्रम गुणदान🔮
@ नवीनता (कल्पक ,कार्यवाही व पद्धती)- 20 गुण
@नियोजन (वेळापत्रक,साधने,पुरावे ,सादरीकरण)-25 गुण
@कार्यवाही - 25 गुण
@यशस्विता -15 गुण
@अहवाल लेखन - 10 गुण
@संदर्भ- 05 गुणएकूण -100 गुण

No comments:

Post a Comment