मित्रानो
ट्रेनिंग च्या निमित्ताने आपण सारेच गूगल फॉर्म शी परिचित झाला असालच।
आता आजपासून जानुन घेवु
गूगल फॉर्म मधील काही भन्नाट add on बद्दल।

आज पाहुया गूगल फॉर्म च्या मदतीने app तयार कसे करावे?
यासाठी उपयुक्त आहे app sheet हे add on।
यासाठी उपयुक्त आहे app sheet हे add on।
# गूगल ने नुकतीच add on ही सेवा नविन फॉर्म साठी ही उपलब्ध करून दिलेली आहे।
# फॉर्म ओपन केला ही उजव्या बाजुच्या कोपरयात 3 डॉट दिसतील।
# या डॉट वर क्लिक केले की एक ड्राप डाउन मेनू ओपन होईल
#या मेनू मधे add on हां आप्शन क्लिक करा।
#आता ओपन झालेल्या विंडो मधे app sheet हे add on सिलेक्ट करा।
# गूगल फॉर्म मधे app चा नमूना तैयार करा।
# त्या नंतर responce या आप्शन ला क्लिक करा।
# आता एक एक्सेल sheet ओपन होते।
#या एक्सेल sheet मधे add on या आप्शन ला क्लिक करा।
# आता तिथे तुम्ही निवड लेल्या add on ची लिस्ट असेल। त्यातून app sheet या आप्शन ला क्लिक करा।
#नंतर launch या आप्शन ला क्लिक करा। तुमच्या फॉर्म च्या शेजारी उजव्या बाजुला app sheet ची विंडो ओपन होईल।
#तिथे prepare या आप्शन वर क्लिक करा।
#responce किमान 5 नोंदवा।
#त्यानंतर launch या आप्शन ला क्लिक करा।

तुमचे app तयार झाले आहे।
customize या आप्शन मधून तुम्ही लोगो इमेज टेक्स्ट add करू शकता।

हे app तुम्ही कोणत्याही app store वर उपलब्ध करून देवू शकता।
ही आहे साधी सोपी सरळ पद्धत।
No comments:
Post a Comment