एका क्लिकवर सर्व फोटोची साईज कमी/जास्त करणे ...
कोणतेही काम करावयाचे असेल तर त्या कामाचे पूर्व नियोजन,पूर्व तयारी करणे अत्यंत आवश्यक आहे.इयत्ता ५ वी,८ वीचे शिष्यवृत्ती फॉर्म भरायचे सुरु झाले आहे.ते फॉर्म आपणाला भरायचे आहेत.त्यासाठी काय –काय पूर्व नियोजन,पूर्व तयारी करणे आवश्यक आहे ते खालीलप्रमाणे ...
१.सर्व प्रथम ५ वी,८ वीच्या विद्यार्थ्याची यादी खालीलप्रमाणे(आडवी) तयार करावी.
१.अनुक्रमांक
२. विद्यार्थ्याचे आडनाव
३. विद्यार्थ्याचे प्रथम नाव
४. विद्यार्थ्याच्या वडिलाचे/पालकाचे नाव
५. विद्यार्थ्याच्या आईचे नाव
६. लिंग
७. दिव्यांग आहे का? होय/नाही
८. जन्म दिनांक(दिनांक –महिना –वर्ष )
९. आधार क्रमांक
१०. परीक्षा माध्यम
११. विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम(उदा.महाराष्ट्र शासन)
१२. वार्षिक उत्पन्न
२. फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्याच्या फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. फोटो अपलोड करण्यासाठी फोटोची साईज ५० kbपेक्षा लहान असणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व विद्यार्थ्याचे फोटो मोबाइल /कॅमेरा यापैकी एका साधनाने काढून घ्यावेत.
३.मोबाईल /कॅमेरा यामध्ये काढलेले फोटो usb cable नेcomputer ला जोडून copy करून घ्यावेत व संगणकात एक फोल्डर तयार करून सर्व फोटो त्यामध्येsave करून त्या फोल्डरला विशीष्ट नाव द्यावे.
४. संगणकात जतन(save) करून ठेवलेल्या फोटोची साईज मोठी असते.ही साईज कमी (लहान)करण्यासाठीwhats app वर विविध पर्याय(app,softwareइ.) सांगितले जात आहेत.माझ्या मते,software चा वापर करून फोटोची साईज कमी करणे हा उत्तम पर्याय आहे.
चला तर मग पाहू या ...
एका क्लिकवर सर्व फोटोची साईज कमी/जास्त करणे .
https://goo.gl/yMepf2 या लिंकवर क्लिक करा व Download या शब्दवर क्लिक करून FastStone Photo Resizerनावाचे software संगणकातDownload करून घ्यावे . Download केलेलेsoftware open करावे.डाव्या बाजूला असलेल्या फोल्डरमधून फोटो निवडावेत.व नंतर Add all याला क्लिक करावे.नंतर output folderसमोरील Browseयावर क्लिक करून आपणाला ज्या ठिकाणी फोटो saveकरायचे आहेत ती फोल्डर निवडवी.नंतर Use Advanced options(resize)याच्या अगोदर असलेल्या box मध्ये click करून Advanced options ला click करावे.नंतर Resizeच्या अगोदर असलेल्या box मध्ये click करावे.नंतर Pick standard size वर क्लिक करून 640×480 ला क्लीच्क करावे.नंतर ok ला क्लिक करावे.नंतरConvertला क्लिक करावे व शेवटी Done ला क्लिक करावे.

तर मग झाली ना एका क्लिकवर फोटोचे साईज कमी...चला तर मग तंत्रस्नेही होऊ या ...तंत्रस्नेही होऊ या

No comments:
Post a Comment