आपसी बदलीसाठी आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणचा वर्गवारी देणारा शिक्षक मिळणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु, त्याचा शोध घेणे ही अत्यंत अवघड गोष्ट असते. आपणा सर्वांना वर्गवारी देणारे शिक्षक शोधणे सोपे जावे यासाठी एक ऑनलाईन फॉर्म विकसित करून Whats app वर माहिती मागविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अनेक शिक्षकांनी त्याला प्रतिसाद देत आपली माहिती Submit केली होती. त्याबद्दल सर्वांचे आभार.
प्राप्त माहितीचे संकलन करून आपल्या सोयीसाठी सादर करीत आहे.
मित्रहो, आपल्याकडून प्राप्त माहिती आपल्या सोयीसाठी Display करण्यात आलेली आहे. आशा करतो की, आपसी बदलीला वर्गवारी देणारा जोडीदार शोधायला या माहितीची मदत व्हावी. आपल्या मनासारख्या ठिकाणी आपली बदली होवो. ही शुभेच्छा !!!
कृपया सदर उपक्रमाबाबतच्या चांगल्या/वाईट प्रतिक्रिया Whats app ग्रुप्स वर नक्की पाठवा.
दि.11/05/2016 पर्यंत आलेली माहिती
No comments:
Post a Comment