THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Wednesday, 8 March 2017

वेबसाईट टिप्स

वेबसाईट टिप्स

मराठी वेबसाईट आपल्या आवडीच्या फॉन्टमध्ये पाहा==
1)प्रथम तुम्ही देवनागरी फॉन्ट आपल्याकडेअसावा जसे -की SAKAL MARATHI, APARAJITA , DVOT-SUREKH,DVOT-YOGESH हेफॉन्ट प्रथम control panel मधील font नावाच्या फोल्डर मध्ये पेस्टकरा. किंवा आपण विंडोज ७, ८ अ‍ऑपरेटिंग सिस्यीम वापरत असाल तर राईट क्लिक करून install या वरक्लिक करा .
2)आपण INTERNET EXPLORER वापरात असाल तर पुढीलप्रमाणे सेटिग करा. SETTING>INTERNET OPTION> GENERAL> FONT > LANGUAGE SCRIPT मध्ये latin एवजी देवनागरी सिलेक्ट करुन हवा तो आवडीचा फॉन्ट सिलेक्ट करा .नंतरok> apply.
3) MOZHILLA FIREFOX SETTING= वापरत असाल तर  मेनुबार मधील view> content> advanced > langhage script > devnagri > select your font. >ok apply..

No comments:

Post a Comment