THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Thursday, 9 March 2017

विज्ञान खेळणी


विज्ञान खेळणी

खेळण्यांचा जादुगर-अरविंद गुप्ता  शिक्षण क्षॆत्रातील अफलातून व्यक्तिमत्व , ज्यांना 'खेळण्यांचा जादुगर' या नावाने ओळखल्या जाते. कानपूर आय.आय. टी. पदविधर असलेल्या या अभियंत्याचे मन जास्त शिक्षण क्षॆत्रातच रमले. काही वर्षे टेल्कोमध्ये काम केल्यानंर 1978 साली सुट्टी घेऊन मध्यप्रदेशातील होशंगाबाद या आदिवासी जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळात जाऊन तळागाळात विज्ञान शिकवण्याचे काम कसे चालते याचा अभ्यिस केला. याच काळात त्यांनी परिसरात सहज उपलब्ध असणार-या साहित्यापासून  शैक्षिणक साहित्य तयार केले.http://arvindguptatoys.com 
    अरविंद गुप्तांनी मुलांना विज्ञानातील संबोध-संकल्पना सोप्या व मनोरंजक पद्धतीने समजण्यासाठी शेकडो विज्ञान खेळण्यांची व शैक्षणिक साहित्याची णिर्मीती केली. त्यांच्या या योगदानाची दखल अनेक आंतराष्ट्रीय संस्थांनी घेतली आहे. जसे युनीसेफ, युनेस्को, इंटरनँशनल टाँय रिसर्च असोसिएशन इ.गुप्तांची विज्ञान खेळणी, शैक्षणिक साहित्य  तयार करण्याचे शिकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
http://www.arvindguptatoys.com/
अरविंद गुप्ता यांच्या विषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.  

No comments:

Post a Comment