रचनावादी शैक्षणिक साहित्य
कच्च्या साहित्यापासून अगदी कमी खर्चात शैक्षणिक साहित्य निर्माण करता येईल.
भाषा• प्राणी, पक्षी, फुले, फळे, भाजीपाला इ.चित्रांचे संच [नावाशिवाय 1 संच व त्यांच्या नावासहीत एक संच]• परिचित चित्र संच 2 •नामपट्टया ▪ अक्षरकार्ड• शब्दकार्ड यात - निवारादर्शक शब्द, समानार्थी विरुध्दार्थी शब्द, पिल्लूदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द,लिंग - वचन बदल शब्द, समूहदर्शक शब्द, इ.▪ स्वरचिन्हाधारीत शब्द ▪ जोडशब्द ▪ कविताफलक • व्याकरणावर आधारित शब्द / वाक्यांश पट्ट्या▪ मराठी वाक्ये व इतर आनुषंगिक साहित्य.$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$2) इंग्रजी• परिचित इंग्रजी नावांची चित्रे [नावाशिवाय एक संच व इंग्रजी नावासहीत एक संच] यात प्राणी, पक्षी, फुले, फळे, व इतर परिचीत चित्रसंच• शब्द कार्डे - वरील चित्रांना जोड्या लावण्यासाठी, Rhyming words, words start with same alphabet, same pronounciation word, etc.▪ इंग्रजी अक्षरे ▪ मराठी-इंग्रजी वाक्ये▪ Singular-plural ▪ Verb form▪ Word Hanger ▪ Related words▪ Rhyming words ▪ Synonymous▪ Antonyms ▪ Capital-Small letters▪ Word formation And some essential@@@@@@@@@@@@@@@@@@@३)गणित• संख्याकार्ड • अंककार्ड • संख्याचित्रे कार्ड• घड्याळ • लहान-मोठा, लांब -आखुड,उंच-ठेंगणा• नाणी -नोटा • भौमितीक आकार • चित्र स्टँम्प• बेरीज- वजाबाकी मॉडेल@मनी माळा @उजळणी अंकात - शब्दात@चिन्ह + - × ÷ = @वर्ग व वर्गमुळ@ रू १ ते १०००च्या विद्यमान नोटा@दोन-तीन, चार-पाच, सहा-सात अंकी संख्या घरे @ लहान-मोठे संख्याव इतर आनुषंगिक साहित्य.&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&# वरील साहित्य निर्माण करण्यासाठी दुकानातून घ्यावे लागणारे कच्च्या साहित्य

No comments:
Post a Comment