इयत्ता १ लि ते ८ वि पाठ्यपुस्तके pdf मध्ये
नमस्कार शिक्षक मित्रांनो
बालभारतीने शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे ओझे कमी व्हावे म्हणून ऑनलाईन pdf स्वरूपात पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली आहेत जी आपण डाउनलोड करून मोबाईल , संगणक, प्रोजेक्टर वर वापरू शकतो यामुळे आता आपला स्मार्टफोनचा आपण एखाद्या छोट्या पुस्तकालया सारखा वापर करू शकतो .
शिक्षकांना ही शिकवताना , प्रश्न काढताना , किंवा घटकाची पूर्वतयारी करताना प्रत्यक्ष पुस्तके वापरण्याची गरज नाही , ते ही पुस्तके आपल्या मोबाईल मध्ये संग्रहित ठेऊ शकतात आणि वेळोवेळी त्यांचा वापरही करू शकतात
आम्ही ही पुस्तके शाळेच्या संगणकात संग्रहित ठेवली आहेत जी आम्ही प्रत्यक्ष अध्यापनावेळी
प्रोजेक्टर वर दाखवतो आणि त्यांच्या मदतीने मुलांचे वाचनही घेतो तसेच प्रश्नोत्तराचा सराव ही घेतो
यामुळे त्यांना शाळेत स्वतःची पुस्तके आणण्याची गरज भासत नाही आणि त्यांचे दप्तराचे ओझेही कमी होते तुम्हीही तुमच्या शाळेत याचा वापर करू शकता ............
*पाठ्यपुस्तके डाउनलोड कण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा *
http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx

No comments:
Post a Comment