THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Sunday, 19 August 2018

विशेष तज्ञ व विशेष शिक्षक यांसाठी महत्वपूर्ण सूचना

: विशेष तज्ञ व विशेष शिक्षक यांसाठी महत्वपूर्ण सूचना
अलिम्को साहित्य शिबीरा करीता आवश्यक कागदपत्रे -
१. *अपंगत्व दिसेल असे - २ पासपोर्ट साईज फोटो.* 
 *२. अपंगत्व प्रमाणपत्र / संयुक्त विकलांगता प्रमाणात्र.* 
 *३. उत्पन्नाचा दाखला ( तलाठी / सरपंच / ग्रामसेवक* 
 **४. *आधार कार्ड झेरॉक्स.* 
५ *. शाळेचा बोनाफाइड* 
इ. कागदपत्रांची पुर्तता शिबीरापूर्वीच करणेत यावी. Adip form सह  विदयार्थी यादीनिहाय प्रस्ताव करावा.
आप.ण सादर केलेल्या यादी मधिल एकही दिव्यांग विद्यार्थी वंचीत राहणार नाही दक्षता घेणेत यावी.
[





  प्रति
मुख्याध्यापक
न पा व अनु. प्राथ व माध्य .
  (1)school portal ला MDM
Bank Alc ची नोंद करणे .
   (2) MDM portal ला      खंयपाकी व मदतनीस यांचे Bank Alc व आधार नोंदणी करणे बाबत यापूर्वी मिटिंग मध्ये सूचना देण्यात आलेल्या होत्या तसेच आपण नोंदणी केले बाबत प्रमाणपत्र न पा शिक्षण मंडळात देणे बाबतही कळविण्यात आलेले होते . अध्याप दोन्ही बाबींचे शाळेंचे प्रमाणपत्र कार्यालयास प्राप्त झालेले नाही उदया 12 वा पर्यंत प्रमाणत्र सादर करावे . सदरचे प्रमाणपत्र उदया मा.गशिअ कार्यालयात देणे आवश्यक आहे.
     



आज झालेल्या मिटींग मधील महत्त्वाचे विषय -:
1.SDMIS DATA 
    यामध्ये 2018-19 मधील विद्यार्थ्यांची माहिती UPDATE करणे. तसेच इयत्तानिहाय विद्यार्थी हजेरी प्रमाणे विद्यार्थ्यांची  100% नोंद करणे.
    ज्या शाळांच्या पुढे 0 % दाखवत आहे त्या सर्व शाळांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरणे.
2. STUDENT PORTAL
     aadhar, promotion, New entry, request approve ही कामे प्राधान्याने करावीत. 
 3. School portal
      पोर्टल शाळा स्तरातून फायनालाईज्ड करणे.
       काही पायाभूत माहिती मधील चुका असतील तर तात्काळ कार्यालयाशी संपर्क साधावा. 
 4. Mdm portal
      शापोआ खात्या प्रमाणेच mdm portal ला स्वयंपाकी व मदतनीस यांचे आधार, बँक खाते ifsc code update करून कार्यालयास प्रमाणपत्र द्यावे.
5. वृक्ष लागवड माहिती 
       दिलेल्या नमुन्यात मुख्याध्यापक यांच्या स्वाक्षरी शनिवार दि.04/08/2018 रोजी  घेऊन माहिती brc ला देणे.

सध्या स्टुडंट पोर्टलवर कोणत्याही शाळेच्या मुख्याध्यापकाचा संपर्क क्रमांक मिळविण्यासाठी सुविधा उपलब्ध नाही सदर क्रमांक आपण कसा प्राप्त करु शकतो*

https://education.maharashtra.gov.in/sanch/users

*वरील लिंक वर क्लिक करा*

*येणाऱ्या स्क्रीनवर School Website वर क्लिक करा*


*आता नव्या विंडो वर 11 अंकी स्कूल UDISE कोड टाकून view school website वर करा*


*आता वर गुलाबी रंगाच्या आठवा आडवा टैब contact us मधील school contact वर क्लिक करा*

*आता येणाऱ्या contact details मध्ये जरी शाळेच्या मुख्याध्यापक यांचा संपर्क क्रमांक नसेल तरी केन्द्रप्रमुख , BEO व EO यांचा संपर्क क्रमांक असतो*

*तुम्ही सदर शाळेच्या केन्द्रप्रमुख यांना संपर्क साधुन मुख्याध्यापक यांचा संपर्क क्रमांक मिळवून संपर्क साधु शकता*
: *स्टुडंट पोर्टल अपडेट*

*स्टुडंट आयडी वरून विद्यार्थ्यांची माहिती शोधणे*

( _सध्या कोणत्या शाळेत आहे ,_ _नाव , इयत्ता , तुकडी , GR नंबर  सह_)

*स्टुडंट पोर्टलवर HM लॉगिन करा*

*10 वा आडवा टॅब Reports वर क्लिक करून शेवटचा ड्रॉप डाउन मेनू student search वर क्लिक करा*


*येणाऱ्या स्क्रीनवर student ID च्या सर्च बॉक्स मध्ये 19 अंकी स्टुडंट आयडी टाईप करून सर्च वर क्लिक करा*

*आपली समोर त्या विद्यार्थ्यांची सर्व माहिती येईल*



( _याचा फायदा ज्या विद्यार्थ्यांचा स्टुडंट आयडी असूनसुद्धा कुठेही सापडत नाही त्यांच्या साठी होणार आहे_ )

No comments:

Post a Comment