THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Tuesday 28 August 2018

ONLINE माहीती दुरुस्त करणे SARAL विद्यार्थ्याची ONLINE अपलोड केलेली माहीती दुरुस्त करणे...

विद्यार्थ्याची ONLINE माहीती दुरुस्त करणे
SARAL विद्यार्थ्याची ONLINE अपलोड केलेली माहीती दुरुस्त करणे...

*STUDENTS PORTAL/विद्यार्थी माहीती

*विद्यार्थ्यांची मागिल वर्षी भरलेली/अपलोड केलेली चुकीची माहीती दुरुस्त करणेबाबत...

मागिल वर्षी विद्यार्थ्यांची आॕनलाईन माहीती अपलोड करतांना जर चुकली असेल तर ती माहीती दुरुस्त करण्याची सुविधा स्टूडंट पोर्टलला उपलब्ध झाले असून ती माहीती खालीलप्रमाणे मुख्याध्यापक यांच्या लाॕगीन वरुन दुरुस्त करावी .

https://students.maharashtra.gov.in

SELECT  ---  USER LOGIN

USERNAME-- येथे आपल्या शाळेचा UDISE टाकावा

PASSWORD -- येथे आपल्या शाळेचा पासवर्ड टाकावा

*दिसत असलेला  क्याप्चा टाकून लॉगीन व्हावे

लॉगीन  झाल्यावर पुढिल कृती करावी

SELECT --

STUDENTS EENTRY

UPDATE STUDENTS DETAILS यावर क्लीक करावे

ACADEMUC YEAR - येथे शैक्षणिक वर्ष निवडावे

STANDARD -- येथे वर्ग निवडावा

STREAM -- NOT AVAILABLE

DIVISION -- येथे तुकडी निवडावी

GO

दिसत असलेल्या विद्यार्थी यादीमधून ज्या विद्यार्थ्याची माहीती दुरुस्त करावयाची आहे त्याच्या नावासमोरील UPDATE बटनावर क्लीक करुन सदर विद्यार्थ्याची खालील माहीती दुरुस्त करता येते

१)PERSONAL-- येथे पुढील माहीती दुरुस्त करावी  नाव,लिंग,जन्म दिनांक,प्रवर्ग,धर्म,BPL होय/नाही,जनरल रजिष्टर नंबर(दाखल खारीज नंबर ),शाळा प्रवेश दिनांक व ईतर माहीती

२)DISABILITY-- YES/NO सिलेक्ट करुन संबंधित माहीती भरावी

३)BIRTH-- येथे NATIONALITY लिहावी

४)FAMILY-- येथे FATHER/MOTHER/GURDIAN यापैकी  योग्य नाते निवडावे

५)ADDRESS-- येथे विद्यार्थ्याचा पूर्ण पत्ता लिहावा

६)BANK--येथे विद्यार्थ्याच्या बँक  संबंधित माहीती लिहून प्रत्येक टप्प्यात माहीती  सेव्ह करावी.

*अश्या प्रकारे एक एक विद्यार्थी निवडून प्रत्येकाची माहीती वरीलप्रमाणे  अपडेट करावी

*टिप-
     सदर सुविधा सध्या  शाळांच्या लॉगीनला उपलब्ध झाली असून लवकरच सर्व शिक्षकांनी माहिती दुरुस्त करणे  योग्य राहिल...!!

No comments:

Post a Comment