*ENGLISH 🖥 E-TEACH*
*District Institute of Education and Continuous professional Development, Sangamner, Ahmadnagar*
–--------------------------
'English E. Teach' हा शिक्षण क्षेत्रातील एक अभिनव प्रयोग मुंबई स्थित BCPT(Bombay Community Public Trust) या स्वयंसेवी संस्थेने हाती घेतलेला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आतापर्यंत मुंबई व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये आमूलाग्र व सकारात्मक बदल झाल्याचे सर्वांनी अनुभवले आहे. आता हा प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे विद्यार्थांचे अध्ययन हे सहज व हसत खेळत होणार आहे.
*English E. Teach प्रकल्प काय आहे?*
👉 हा प्रकल्प म्हणजे BCPT ने इ.1 ली ते 4 थीच्या पाठ्यक्रमावर आधारित बनवलेल्या व्हिडिओंचा 48 GB डेटा संच. यामध्ये इ. 1 ली ते 4 थीच्या इंग्रजी विषयाच्या सर्व पाठ्यक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये Animation च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रंजक वाटेल अशा पद्धतीने activities डिझाइन केलेल्या आहेत. विशेष म्हणजे BCPT ने हा अध्ययन संच महाराष्ट्रातील सर्व शाळांना निशुल्क उपलब्ध करून दिला आहे.
*उद्दिष्टे*:-
➡ इंग्रजीची भीती दूर करणे
➡ हसत खेळत इंग्रजी शिकणे
➡ इंग्रजी अध्ययनात विद्यार्थ्यांना गोडी निर्माण करणे.
➡ अध्ययन अध्यापन प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा(technology) प्रभावी वापर करणे.
➡ अध्ययन अध्यापन प्रक्रिया विद्यार्थी केंद्रित व अध्ययन केंद्रित करणे.
PLEASE DOWNLOAD ALL BCPT E-Teach VIDEOS FORM BELOW GIVEN LINK.
इयत्ता -- 1 ली साठी
https://diecpditpanvel.blogspot.com/p/class-1.html?m=1
इयत्ता -- 2 री साठी
https://diecpditpanvel.blogspot.com/p/c.html?m=1
इयत्ता -- 3 री साठी
https://diecpditpanvel.blogspot.com/p/class-3.html?m=1
इयत्ता -- 4 साठी
https://diecpditpanvel.blogspot.com/p/class-4.html?m=1
*कृपया ही link सर्व शाळापर्यंत पोहोचवावी तसेच Data downlood झाल्या नंतर खालील दिलेली responce link प्रत्येक शाळेने भरावी.*
https://goo.gl/forms/mLEcLezYwZP6FYOO2
Thanks.
🙏🏼🤝🏽🙏🏼
No comments:
Post a Comment