महत्वाचे दि.27/8/18
( पायाभूत चाचणी
इ.2 री ते इ.8 वी पायाभूत चाचणी दि.28 ते 31 ऑगस्ट 18 या कालावधीत होत असून लेखी , तोंडी , प्रात्यक्षिक परीक्षाचे नियोजन वर्ग पातळीवर करण्यात आलेले असेल तरी देखील विदयार्थ्यांना परीक्षा न जाणवू देता ज्ञानरचनावाद व शैक्षणिक साधनांचा उपयोग करून प्रत्येक वर्गात चाचणीचे आयोजन करावे. तसेच प्रश्ननिहाय तक्ते व वर्ग श्रेणी ची शाळानिहाय माहिती चाचाणी संपताच कार्यालयात तक्ते जमा करावे .
उपरोक्त कालावधीत सर्व वर्ग शिक्षकांकडून 100% विदयार्थांची चाचणी घेण्यात यावी याबाबत मुख्याध्यापक यांनी वेळोवेळी आढावा घेणेत यावा.
DOWNLOAD IT CLICK BELOW

No comments:
Post a Comment