THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Sunday, 19 August 2018

रिक्वेस्ट समोरील शाळा अप्रोवल करत नसेल तर

*स्टुडंट पोर्टल अपडेट*



*आपण पाठवलेली रिक्वेस्ट समोरील शाळा अप्रोवल करत नसेल तर सदर शाळेच्या मुख्याध्यापकांचा संपर्क क्रमाक कसा मिळवावा तसेच अजून किती विद्यार्थ्यांची ट्रान्स्फर रिक्वेस्ट अप्रोवल झाली नाही हे कसे पाहावे*



*student पोर्टलवर HM लॉगीनवर क्लिक करा*



*१० वा आडवा tab Reports मध्ये status वर क्लिक करा*



*status मधील शेवटचा ड्रोपडाऊन मेनू Transfer वर क्लिक करा*



*आता येणाऱ्या स्क्रीनवर Academic year मध्ये सन २०१८/१९ निवडा*



*Pending Approval समोरील वर्तुळावर क्लिक करून GO वर क्लिक करा*



*आता येणाऱ्या स्क्रीनवर List of students transfer in मध्ये ज्या विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट अप्रोवल होणे बाकी आहे त्या विद्यार्थ्याच्या नावासमोर सदर शाळेचे नाव , मुख्याध्यापकाचे नाव व संपर्क क्रमाक दिसणार आहे*



*याचा उपयोग अजूनही ज्या शाळेने विद्यार्थी रिक्वेस्ट अप्रोवल केली नाही त्यांचाशी संपर्क साधू शकतो*

No comments:

Post a Comment