THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Monday, 27 August 2018

पायाभूत चाचणी )

महत्वाचे         दि.27/8/18
    ( पायाभूत चाचणी )
सर्व व्यवस्थापन शाळा
    इ.2 री ते इ.8 वी पायाभूत चाचणी दि.28 ते 31 ऑगस्ट 18 या कालावधीत होत असून लेखी , तोंडी , प्रात्यक्षिक परीक्षाचे नियोजन वर्ग पातळीवर करण्यात आलेले असेल तरी देखील विदयार्थ्यांना परीक्षा न जाणवू देता ज्ञानरचनावाद व शैक्षणिक साधनांचा उपयोग करून प्रत्येक वर्गात चाचणीचे आयोजन करावे. तसेच प्रश्ननिहाय तक्ते व वर्ग श्रेणी ची शाळानिहाय माहिती चाचाणी संपताच कार्यालयात तक्ते जमा करावे .
    उपरोक्त कालावधीत सर्व वर्ग  शिक्षकांकडून 100% विदयार्थांची चाचणी घेण्यात यावी याबाबत मुख्याध्यापक यांनी वेळोवेळी आढावा घेणेत यावा.
      DOWNLOAD IT CLICK BELOW

No comments:

Post a Comment