THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Monday 6 August 2018

उपक्रम :संख्याज्ञांनाचे दृढी:करण करणारा संगीतखुर्ची "गणित खेळ "

उपक्रम :संख्याज्ञांनाचे दृढी:करण करणारा संगीतखुर्ची "गणित खेळ "

🙏ज्ञानरचनावादी उपक्रम 🙏
माझी शाळा माझे उपक्रम भाग- ६
उपक्रम :संख्याज्ञांनाचे दृढी:करण करणारा
संगीतखुर्ची  "गणित खेळ "
कृती :
👉 प्रथम एकक ते दशकोटी नावाचे कार्ड तयार करणे.
👉 माउंटबोर्ड वर ० ते ९ अंकाचे लेखन करणे.
👉 अकरा खुर्च्या मांडणी करणे त्यावर मुले बसवणे
मुलांच्या गळ्यात एकक ते दशकोटी नावाचे कार्ड घालणे .
👉 १२ मुलांना ० ते ९ अंक लिहिलेली कार्ड गळ्यात घालायला लावणे  .
👉 ते मुले संगीत सुरु झाल्यावर पळतील.
👉 संगीत थांबले कि मुले खुर्चीमागे उभे राहतील व आपले कार्ड वर करून दाखवतील.
👉  एक विद्यार्थी तेथे तयार झालेली संख्या वाचेल. .
👉 अन्य विद्यार्थी वहिवर संख्या लेखन करतील.
👉 अचूकपणे संख्या सागितल्यावरसर्व विद्यार्थी अभिनंदन करतील.
👉 या प्रमाणे कोटी अब्ज पर्यतच्या संख्या विद्यार्थी सहज वाचन करतात.

उपक्रमांची यशास्विता.....
👉 अचूक संख्या वाचण्याचा सराव होतो.👉 विद्यार्थी स्वतः ज्ञानाची निर्मिती करतो.
👉स्वत:ची चुक दुरूस्त करण्यास संधी मिळाल्यामुळे कमीतकमी चुका करून खेळात टिकून राहण्याची सवय वाढीस लागते .👉 संख्या ज्ञानचे दृढी:करण होते.
👉 विद्यार्थी मध्ये स्वनिर्मितीचा आत्मविश्वास निर्माण होतो.

No comments:

Post a Comment