*प्रि मॕट्रीक अल्पसंख्याक शिष्यवृत्ती 2018*
*मुख्याध्यापक ( प्रा.व मा.)*
*सर्व व्यवस्थापन, सर्व* *माध्यम*
*
सन २०१७-१८ साठी शिष्यवृत्ती धारक झालेल्या विद्यार्थ्यांचे *रिनिवल फॉर्म* भरत असताना पासवर्ड म्हणून त्या विद्यार्थ्याची *जन्मतारीख* वापरावी. पासवर्ड म्हणून जन्मतारीख वापरताना
*DD/MM/ YYYY*
या प्रमाणे वापरण्यात यावी. *जुन्या पासवर्ड ची गरज नाही.*
No comments:
Post a Comment