पहिला उकारयुक्त शब्द (Pahila Ukaryukt Shabd)
ज्ञानरचनावादी इंटरैक्टीव्ह व्हिडीओ मालिका
ज्ञानरचनावादावर आधारित इयत्ता पहिलीसाठी उपयुक्त व्हिडीओ मालिका बनवलेलीअसून शब्द, चित्र व वाक्य यांची सांगड घातलेली आहे.हा व्हिडिओ मोबाईल/पीसी/टॅब/प्रोजेक्टर च्या माध्यमातून मुलांना दाखवा.इंटरैक्टीव्ह पद्धतीने मुले सरावाने शिकतील .
व्हिडिओ आवडला ना... जरुर प्रतिक्रिया कळवा. संपर्क : सर्व ज्ञानरचनावादी इंटरॅक्टिव्ह 12 व्हिडिओ HD क्वालिटी
No comments:
Post a Comment