गीतमंच गीते
विद्या परिषद पूणे प्रस्तुत - गितावली
नमस्कार......
संगीतानं माणसाच्या मनाचा वेध घेता येतो.माणसाच्याजडणघडणीत गाण्याचा महत्वाचा वाटा असतो.लहानपणी होणारे संस्कार पुढे आयुष्यभर त्याला सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा देत असतात. बालकांच्यामध्ये लहानपणापासुनच विविध संस्कारांचं बीजारोपण व्हावं; शाळांमध्ये बालसुलभ वातावरण तयार होऊन मुलं शाळेत रमावीत; बालकांना योग्य ती स्वरलिपी,योग्य तो आवाज, योग्य तो चढउतार यांचे मार्गदर्शन मिळावे याकरिता " महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद तथा विद्या परिषद पूणे " यांनी 15 निवडक गितांची रचना "गितावली" या नावाने तयार केली आहे. या विद्यापरिषदेचे संचालक श्री. नामदेवराव जरग यांची प्रेरणा, विद्या परिषदेच्या कलाकारांचे योगदान तसेच बालचित्रवाणी अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले आहे..या सर्वांना साष्टांग दंडवत....
मी जयदिप दत्तात्रय डाकरे विद्या मंदिर चाफेवाडी ता.भुदरगड जी.कोल्हापूर तुमच्यापर्यंत ही
गाणी घेऊन येत आहे.डाऊनलोड करण्यासाठी गाण्यापुढील Download बटनावर
क्लिक करा.
१. आनंदाचे गाणे - Download
२. आली आली पारु शाळेला - Download
३. करितो प्रार्थना - Download
४.हिमालयाशी सांगते नाते - Download
५. धोय धोय पाऊस - Download
६. रिमझिम रिमझिम - Download
७.हमको मन की शक्ती देना - Download
८.भूलकर हम भेद सारे - Download
९.तुम्हा पाहता - Download
१०.ऊंच ऊंच गगनात तिरंगा - Download
११.जय तु शौर्य शालिनी - Download
१२.शारदे जय शारदे - Download
१३.शिक्षण आमचा हक्क आहे - Download
१४.जय शारदे जय शारदे - Download
१५.जय जय प्रथमेशा - Download
No comments:
Post a Comment