🖥📲 *आज झालेली Video Conference Update.*
✅ *महत्वाचे* ✅
📝 *पायाभूत चाचणी.*
1⃣ *इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत एकूण तीन चाचण्या घेणार.*
2⃣ *पायाभूत चाचणी दिनांक 28/08/2018 ते दिनांक 31/08/2018 या कालावधीत होणार.*
🈴 *28/08/2018- मराठी.*
🈴 *29/08/2018- गणित.*
🈴 *30/08/2018- इंग्रजी.*
🈴 *31/08/2018- विज्ञान.(6 ते 8 करिता*)
3⃣ *केंद्रास्तरावर 05 दिवस आधी प्रश्नपत्रिका देण्यात याव्यात तर शाळास्तरावर 02 दिवस आधी.*
4⃣ *परीक्षेदरम्यान क्षेत्रीय अधिकारी यांनी दररोज किमान 04 शाळांना भेटी देऊन आपल्या लॉगीनवरून माहिती भरावी.*
5⃣ *सर्व वर्गशिक्षकांनी साधारणतः आठवडाभरात पेपर तपासून Maha student App च्या साहाय्याने Android Mobile च्या साहाय्याने गुण भरावेत.*
6⃣ *यासाठी Student Portal वरील Create Teacher User या टॅबचा वापर करून Class Teacher Assign करून घ्यावेत.*
👫 *Student Portal.*👫
1⃣ *Student Portal शी निगडीत Promotion, इयत्ता पहिली विद्यार्थी नोंदणी, Student Request Approval या आणि इतर सर्व बाबी तात्काळ पूर्ण कराव्यात.*
2⃣ *पुढील सर्व परीक्षांसाठी जसे की इयत्ता 5 वी, 8 वी स्कॉलरशीप, इयत्ता 10 वी बोर्ड आणि तत्सम परीक्षांसाठी डेटा Student Portal वरून घेतला जाणार.*
3⃣ *इयत्ता 10 वी त ATKT घेऊन पुढील अभ्यासक्रमात प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे Promotion त्यांचा निकाल लागल्यानंतर करण्यात यावे.*
4⃣ *संच मान्यतेच्या दृष्टिकोनातून Student Portal वरील सर्व कार्यवाही मागीलप्रमाणे पुर्ण करावी.*
🏬 *स्कुल पोर्टल.* 🏬
1⃣ *स्कुल पोर्टल वरील सर्व माहिती तात्काळ पूर्ण करावी.*
2⃣ *एकभाषिक गोष्टीची पुस्तके SCERT कडून प्रत्येक शाळेस देण्यात आलेली आहेत. त्या शाळेस मिळणाऱ्या पुस्तकांची यादी ही त्या शाळेच्या स्कुल पोर्टल वरील Book Received या टॅबमध्ये देण्यात आली आहे. संबंधीत शाळेने त्या यादीची प्रिंट काढून घेऊन आपले केंद्रप्रमुख/तालुका कार्यालयाकडून पुस्तके हस्तगत करावीत. तसेच ही प्रिंट केंद्रप्रमुख/गटशिक्षणाधिकारी/शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनला देखील उपलब्ध आहे.*
📚 *पवित्र पोर्टल.*📚
1⃣ *TAIT Number उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, यांचेशी संपर्क साधावा.*
2⃣ *TAIT मध्ये Gender व Date of birth बदलण्याची सुविधा शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनला देण्यात आली आहे.*
3⃣ *पवित्र पोर्टल मध्ये संस्था लॉगिनला Roster ही टॅब उपलब्ध असणार आहे. यावर संस्थेने माहिती भरावयाची आहे.*
💵💰 *शालार्थ पोर्टल.* 💵💰
1⃣ *शालार्थ पोर्टलचा TCS शी असणारा करार संपुष्टात येऊन NIC मार्फत शालार्थ सुरु करण्यात येणार. त्याविषयीचा शासन निर्णय येत्या दोन दिवसात निघणार.*
2⃣ *ही नवीन प्रणाली सरल प्रणालीमार्फत सुरु होईपर्यत Offline पद्धतीने वेतन निघणार. त्या आशयाचे पत्र देखील येत्या दोन दिवसात निघणार.*

No comments:
Post a Comment