BCPT ने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या मातृभाषेच्या अध्ययनासोबतच इंग्रजी विषयाच्या कौशल्य विकसनासाठी व्हिडीओ डीव्हीडी विकसित केल्या आहेत.सदर व्हिडीओं मध्ये इयत्ता पहिली ते चौथी च्या पाठ्यक्रमावर आधारित पृष्ठ निहाय भाषिक कृतींचे सर्व शैक्षणिक videos उपलब्ध आहेत .
या व्हिडीओचा वापर करून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषा कौशल्यांचे विकसन करण्यासाठी 'My English Programme ' अंतर्गत इंग्लिश ई-टीच च्या व्हिडीओचे मोफत वितरण सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना करण्यात आले आहे.
तरी शाळेत सदर व्हिडीओ copy केल्याबाबत आँनलाइन अहवाल खालील लिंकमध्ये भरण्यात यावा.
लिंक: https://goo.gl/forms/mLEcLezYwZP6FYOO2
व्हिडिओ वापराबाबत अहवाल ऑनलाइन पद्धतीने द्यावयाचा आहे .त्याची लिंक लवकरच आपणास पुरविली जाईल
---
No comments:
Post a Comment