*महत्त्वाचे*
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती 2018-19
यामध्ये institute LOGIN केल्यानंतर सर्वप्रथम Update profile वर क्लिक करून माहिती भरायची आहे.
यामध्ये certificate upload करताना अडचण येत आहे.
certificate कोणते upload करायचे?
सरल मध्ये school portal ला LOGIN करा.
होमपेजच्या उजव्या बाजूला school report card वर क्लिक करा व प्रिंट काढा.
त्यावर मुख्याध्यापकांचा सही शिक्का घेऊन हे प्रमाणपत्र upload करायचे आहे.
Minority Scholarship मध्ये update profile ची अंतिम मुदत -- 15 Aug 2018

No comments:
Post a Comment